संशोधन मुक्तावळि | Sanshodhana Muktaavali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
223
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वासुदेव विष्णु मिराशी - Vasudev Vishnu Mirashi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
मी सहा लेखांकांची विस्तृत लेखमाला नागपूरच्या महाराष्ट्रात लिहिली.
हेच माझे मराठींतील पहिले संशोधनात्मक लेख. वास्तविक पाहतां
प्राचीन भारतीय इतिहास हा माझा विषय नव्हे. माझ्या अध्ययनकाळीं
तो मुंबई विश्वविद्यालयांतील कोणत्याहि कॉलेजमध्ये शिकविला जात
नसे. तेव्हा प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाकडे माझ कसे लक्ष गेले ईं
सांगण या प्रसंगीं अप्रस्तुत होणार नाही असे वाटते.
मी शिक्षण संपवून पुण्याच्या डेक्कन कॉलेजांतून बाहेर पडलं
तेव्हा डा. रामकृष्णपत भांडारकर, डॉ. का. बा. पाठक यांच्या
संशोधनाचे आदश माझ्या दृष्टीपुढे दते. सन १९१७ मध्ये पुण्यास
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाची स्थापना होऊन त्याने महा-
भारताची संशोधित आवृत्ति काढण्याचे प्रचंड काम हातीं घेतलं होते.
१९१९ मध्ये पुण्यास प्राच्यविद्यापरिषदेच पहिले अधिवेशन भरले तेव्हा
मध्यप्रांत सरकारन आपला प्रतिनिधि म्हणून मला पाठविले होतें. त्या
प्रसंगीं अनेक संशोधकांशीं परिचय होऊन त्यांचे कार्य जवळून पाहत
आलें. अशा परिस्थितींत आपल्याहि हातून कांही संशोधनकार्य व्हावे
अशी इच्छा होण स्वाभाविक होतें. प्राच्यविद्यासशोधनाकरितां जमन
व फ्रेंच भाषांचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे ह माहीत असल्याने
त्यांचा अभ्यास मी घरींच चाळू केला होता, तथापि कोणत्या विषयांत
आपणांस संशोधन करतां येईल याची स्पष्ट कल्पना त्या वेळेला आली
नव्हती. एम्. ए. परीक्षेकरितां माझा ऐच्छिक विषय वेदान्त होता व त्या
विषयांतील मेपुण्याबद्दल 'सुज्ञ गोकुळजी झाला वेदान्त पारितोष्रिक' ह
मला दोनदा मिळालें होतें. नागपुरास आल्यावर व्याकरणाचे खोल
अध्ययन व्हावें म्हणून के. प्रा. गो. के. गर्द यांच्याजवळ पातञ्जल महा*
भाष्य वाचले होते. पुढे मुंबई विश्वविद्यालयाच्या “विषवनाथ नारायण
मंडलिक सुवर्णपदका'करितां नेमलेल्या “धमसूर्रे व स्मृतिश्रय यांचा
परस्पर संबध व त्यांत दिसून येणारी हिंदु कायद्याची उत्क्रान्ति' या विषयावर
लिहिलेल्या संशोधनपर निबंधाबद्दल तें खुवणपदकहि मला मिळाले होते.
तथापि वेदान्त, व्याकरण किंवा घममशास्त्र या विषयांत माझ्या हातून
User Reviews
No Reviews | Add Yours...