संस्कृति - संगम | Sanskriti Sangam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संस्कृति - संगम  - Sanskriti Sangam

More Information About Author :

No Information available about केशव केळकर - Keshav Kelkar

Add Infomation AboutKeshav Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र. दुसरी आति न्या. शै ८. संरकृति संगम? ह पुस्तक १९४०-४१ सालीं प्रथम वाढ्ययशीमा या मासिकांतून प्रकरणशः प्रसिद्ध झालें. नंतर स्वतंत्र पुस्तकरूपाने १९४१ साठीं त्याची आवृत्ति काढण्यात आली. ती प्रसिद्ध झाल्यापासून वर्ष दीड वर्षीच्या आतच खपून गेली. पण कागदाच्या महर्गतेमुळे नवीन आवृत्ति काढणं लाबणीवर पडलें, काव्यालीचनाचीषही प्रथम आवतन संपून गेली होती. तेव्हा प्रथम गेल्या साठीं काव्यलोचनाची नवी आनि प्रसिद्ध केली. आज संस्कृति-संगमाची दुसरी आरढति वाचकांस सादर करीत आहे. गुणग्रदहणपर परीक्षणे लिहून, पारितोषिक देऊन, एम्‌. ए,च्या परीक्षेस नेमून, ओळख नसताहि अनाहूतपणे अभिनंदनपर पत्रे पाठवून ज्यानी प्रथम आवृत्तीचे स्वागत केले त्या सवीचा मी क्रणी आहे. प्रतिकूल टीकाहि झाल्या. त्यापैकीं कांद्दीत उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांची चर्चा “दाह्मयशोमा' मासिकांत केली होती. तो लेख परिशिष्ट म्हणून जोडला आहे. सरेहमावाने केलेल्या सूचना लक्षांत घेऊन जरूर वाटलें ते आधेक उणें केलें आहे. 'भ्रारतीय संस्कृतीचं गरंगाजमनी स्वरूप या प्रकरणाची ते व 'एकीकरणाची प्रक्रिया? अशी दोन प्रकरण केली आहेत. “श्थिरावल्य ची! चर्चा' ह प्रकरण नवीन घातलें आहे. काई प्रकरणांत भर घातली आहे. कागदाची व छपाईची अडचण असतांहि प्रकाशनाची जबाबदारी स्वकारल्याबद्दल मनोहर ग्रंथमालेच्या चाळकाचा मी आभारी आई. डुइ्या कॉलेज, मुंबई, “बर्च प्रतिपदा १८६८ द्‌. के. केळकर ३ एप्रिल १९४६,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now