हिन्दुत्व | Hindutv

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हिन्दुत्व  - Hindutv

More Information About Author :

No Information available about वि. वि. पटवर्धन - Vi. Vi. Patavardhan

Add Infomation AboutVi. Vi. Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) ती या राष्ट्राचे जे खरे राष्ट्रीय घटक हिंदू, त्यांच्यावरच आहे. हिंदूंचे उज्ज्बळ भवितव्य घडविणें हें हिंदुंच्याच शक्तिसामर्थ्यांवर आणि संख्याबळावर अव लेबून आहे, कारण हिंदु हेंच या भूमीचा खरा पाया, मूळ खडक, आणि होवटच्या क्षणापर्यंत तिच्या पाठीशी उमे राहणारे हिंदुराष्ट्राचे एकनिष्ठ सैनिक आहेत. (ए. १४५ ) जातीयतेचा राक्षस इंग्रजानीं निमाण कला हें खरे नसून मुसलमानांमध्ये तो अनेक शतकांपूर्वीपासून नव्हे प्रथम पासूनच स्वयंभू. पणाने जाग्रत आहे हा सावरकरांचा स्पष्ट सिद्धान्त आहे. व या राक्ष- साला गाडावयाचा किंवा माणसाळवायचा एकच एक मागं म्हणजे इंग्रजांनीं आपल्या हातानें स्थापन केलेल्या कॉँग्रेसचा अशास्त्रीय दिंदी- राष्ट्रवाद हा नसून, शतकोशतकांच्या आपल्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अनुभवांनी शिकवळेला व रामचंद्रापासून राजारामापर्यंत व शालिवाहन- पासून शिवरायापर्यंतच्या दिंदुवीरांनीं प्रत्यक्षांत आचरून यशस्वी करून दाखविलेला, द्विंदुराट्रवाद हाच होय. १९२३ मध्ये लिहिलेल्या या ग्रंथात, आज दोन तर्पे होऊन गेलीं तरी तत्त्वाच्या दृष्टीनें एकहि अक्षर बदळण्यासारखी परिश्थिति अद्याप निमाण झालेली नाहीं. उलट त्यावेळीं सावरकरांनीं जे लिहिलें त्यांतील प्रत्येक अक्षर न्‌ अक्षर जसेंच्या तसें घडन आले आहे, आणखी दोन शतकें तरी हिंदुराष्ट्राला दीपस्तंभासारखे उपयोगी पडणारे राजकीय नि राष्ट्रीय तत्त्व ज्ञान सावरकरांनीं या राष्ट्राला या पुस्तकाचे रूपाने दिलें आहे, आणि त्यापुढें १---त्यापुटचें उत्क्रांत मानवतावादाचें सूत्रहि त्यांनीं याच ग्रंथांत सांगितलें आहे. परंतु त्या पायरीपर्यंत प्रगत होण्यासाठींच राष्ट्रीय, जातीय, आणि सास्कृतिक ऐक्यावर आधारलेले हिंदुसंघटन हाच एकमेव माग आजला भाचरणीय़ आहे. खसावरकराचें हिंदुत्व कधींच सकुुंचित नव्हतें व नाहीं, हिंदुत्वाच्या मर्यादा म्हणजे या भू-गोलाच्याच मर्यादा असें ते अभिमान1ने सांगतात. वेदिककालापासून ते अगदीं आजपर्यंतचा, हिंदुत्वाच्या जन्माचा, जाणीवेचा नि उत्कपष्र[चा समग्र इतिहास सावरकरांनीं आपल्या विशाळ ऐतिहासिक प्रतिभेने न्याहाळून तो अत्यंत तकशुद्धतेने आणि सुसूत्र पद्ध-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now