स्वातंत्र्य समर | Svaatantrya Samar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaatantrya Samar  by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atreवि. वि. पटवर्धन - Vi. Vi. Patavardhan

More Information About Authors :

प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

वि. वि. पटवर्धन - Vi. Vi. Patavardhan

No Information available about वि. वि. पटवर्धन - Vi. Vi. Patavardhan

Add Infomation AboutVi. Vi. Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ परकीय छटारू हे राजे आणि हिंदुस्थानचे खरे वारस जे आम्ही ते मात्र 'चोर!? असें दुःखाने म्हणत नेपाळच्या जंगलांत नाहींसा झालेला क्रांतिर्सिंह नानासाहेब पेशवे, अिंग्रजांच्या मोठमोठ्या सेनापतींना आपल्या युद्धकीशल्यानें खडे चारणारा पण शेवटीं विश्वासघातानें शत्रूच्या हातीं सांपडून फाशीं गेलेला क्रांतीचा सेनापति तात्या टोपे ह्यांचीं अत्यंत तेजस्वी आणि हुदयस्पर्णी शब्दचित्रे अविस्मरणीय भाषेत वीर सावरकरांनीं रंगविलेलीं आहेत. तथापि हें प्रतिभाद्माली काव्य लिहितांना इतिहासकाराची शास्त्रीय आणि विधायक दृष्टि यत्किचित्हि कुठें सुटलेली नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखं आहे. सत्तावनी क्रांतियुद्ध अपेशी का ठरलें ह्याचें वीर सावरकरांनीं फास्च मार्मिक विश्छेपण केलेलें आहे. वस्तुतः सत्तावनी क्रांतीचा पहिला भाग फारच यशस्वी- पणें पार पडला. पण परकीय सत्तेच्या गुंखला अकदा तोडून टाकल्यावर मग शिपायांना कोणतेंच बंधन नकोसें वाटूं लागलें. म्हणून वीर सावरकर म्हणतात कीं, “परकीय सत्तेचा द्वेष करण्याअितकेच आपली सत्ता शिरसावंद्य मानण्याचे शिक्षणहि पहिल्यापासून लोकांना दिलें गेलं पाहिजे. बाहेर जरी क्रांतीची धामधूम असली तरी आंतून व्यवस्थित राज्ययंत्र काम करीत असावें. बाहेर तरवार अन्‌ आंत न्याय हेंच पथ्य सदेव पाळले गेलें पाहिजे. ” पण तसें झालें नाहीं. विध्वंसनाचा पहिला भाग पार पाडल्यानंतर जेव्हां रचनात्मक म्हणजे विधायक भागाला सुरुवात झाली, तेव्हां परस्परमतभेद, परस्परभीति, अविश्वास ह्यांचें वातावरण माजले. या वेळीं सवीना आकर्षक होञऔील असें नवीन ध्येय सुस्पष्टपणें लोकांपुढे मांडण्यात आले असतें तर क्रांतीचा शेवट तिच्या प्रगतीप्रमाणेंच यशस्वी झाला असता. त्यांत ओबडधोबड स्वराज्या- पेक्षां परकी राजसत्ता अधिक वाट हें तत्त्व समजण्याची अक्कल नसलेल्या लोकांनीं स्वदेरद्रोह केला. म्हणून अओवढी देशव्यापी क्रांति होअूनहि ती निष्फळ ठरली, असें असूनहि *सत्तावनी क्रांति म्हणजे हिंदुस्थानच्या अक्याच्या, स्वातंत्र्याच्या आणि जनतेच्या जाग्तीच्या दिशेनें कितपत प्रगति झाली आहे हें पारखून पाहण्याची कसोटीच होती? हा वीर सावरकरांचा निष्कर्ष सवे स्वातं्र्य- भक्तांना मान्यच होण्यासारखा आहे. या ग्रंथाची मूळ मराठी प्रत गहाळ झाल्यामुळें त्याच्या इंग्रजी भाषांतरावरूनच हा मराठी अनुवाद श्री. वि. वि. पटवधेन ह्यांनीं सात वषोपूर्वी केला. जवळ-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now