उद्यांची संस्कृति | Udhaanchii Sanskriti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
341
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण पहिलें
नवयुगाच्या उंबरठ्यावर
छोभमूळानि पापानि लोम वित्तसमुदूभवम्
मानवी सस्कृतोच्या शतकानुशतके चाललेल्या विकसनावस्थेत हल्ली
असा समय प्राप्त झाला आहे की, या विकसनाच्या प्रौढावस्थेकडे काहींशा
अभिमानाने पहात' असताही या सस्कृतीची गोड फळे जी सुखसाधने ती
समाजाच्या सर्व थरात पोंचती झालेली नाहीत हे पाहुन मानवतेला हुरहूर
वाटावी. मानवी सस्कृतिवेलीला शास्त्र, कला, वाड्मय याचा उत्कृष्ट
फुलोरा येत चाललेला आहे; पण या फूलोऱ्याचे नैसर्गिक पर्यवसान जे
सुखशातीचे मधूर फल ते मात्र अद्याप या वेलीवर धरू लागले नाही.
यामळे या सस्कृतीवेलीचा जीवनरस जी सामाजिक घटना तीतच काही
जबर दोष असला पाहिजे असा सशय उत्पन्न होण्यातारखी स्थिति प्राप्त
झाली आहे.
धामिक व अध्यात्मिक दृष्ट्या सव मानवजात ही समान होय, ही
घोषणा होऊन शतकानुशतके लोटली तरी अध्यात्मज्ञानाचे शिखर गांठलेला
हिंदु समाज आता कोठे अस्पृहयतेस गडाळू पाहू लागला आहे. आणि * एका
गालावर चापद्ले मारली असता दुसरा पुढे कर * असा उपदेश करणारे
स्थरिस्ताचे अनुयायी तर आजहि परकीय राष्ट्रास साखसुरत फाडून खात' आहेत.
एकीकडे प्राचीन अवशेषांचा अभ्यास करून अखिल मानवजातीच्या
इतिहासाचे धाग्गे-दोरे विणले जात आहेत, तर दुसरीकडे मानव जातीचा
संहार करणारी नवी नवी शस्त्रे आयुधागारांत समाविष्ट केली जात आहेत.
सात मजली नव्हे तर शभर मजली प्रासाद उठविण्याइतकी वास्तुकलेची
प्रगति झाली आहे. पण शेकडा नव्वद टक्के जनतेच्या कपाळी कोदट, खुजट
खोपटात राहण्याचेच येत आहे. सांथीच्या रोगाचा प्रतिकार यशस्वी रीतीनें
करण्याइतकी वैद्यकाची प्रगति झाली असताही केवळ दारिद्रधांतर्गंत गलिच्छ
राहणीमुळें यमसदनास जाणारांची संख्या थोडी नाही. कापडाचे पवंतप्राय
User Reviews
No Reviews | Add Yours...