महाराष्ट्र कवि चरित्र भाग २ | Maharashtra Kavi Charitra Bhag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र कवि चरित्र भाग २  - Maharashtra Kavi Charitra Bhag 2

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लवण रा एप कस्िक्लयमसिकपन्ल न 1. पटटा आातप 1 5: आाज क. डे क र जा जि मि कि €: महाराष्ट्र-कवि-'चरित. . हारिबवा भोंडवे. ग ळाकळावमाकालभळळन्कग जि ामाध्ापडळडी _ ब्यांची शिष्यशाखा मोठी व' काव्यरचना विस्लूल असतांही ज्यांची . प्रसिद्धि विर्दोष नाही अशा संतकर्वीपैकीं हारिल्ुवा भोंडवे दे एक होत. हल्लीचे वारकरी आपल्या भजनांत रासदासस्त्रामींच्या कवितेचा उच्चारही करीत नाहींत, असें सांगतात; परंतु हरिलुवा हे रामदास-सांप्रदायी असूनही पंढरीचे वारकरी होते; ड्तर्केच नव्हे, तर त्यांची पालखीं अद्यापि प्रतिवर्षी पंढरपुरास नेमाने जाते व तेथ तिचा उजव्या बाजूचा मान आहे, हें लक्ष्यांत ठेवण्यासारखे भाहे. हरिबुवांनीं एकळक्ष साठ हजार अभंग लिहिले, त्यांवैव्हीं ३००१ अभंगांत व आपल्या ज्ञानसागर ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायांत . त्यांनीं आपलें चरित्र दिलें आहे, तें येणेंप्रमा्णेंन--- _ अहमदनगर जिल्ह्यांत पारनेर येथ हारिबुवांचा जन्म झके १६३० च्या सुमारास झाला. हे जातीने शिंपी असून वेष्णवमताचे होते यांचें भाडनांव भोंडवे. हरिबुवांच्या पर्त्नार्चें नांव गोडाई. यांना _ रखमाबाई व ताराबाई भशा दोन सुली होत्या. रखमाबाइनेंही कांहीं _ अभंग केळे आहेत. बुवांच्या वाडेळांचें नांव केरेखर व भाइेचं बचाई हरिबुवांनीं आपली ग्रुपरंपरा दिली आहे, ती येणेंप्रमारणे:--. _ . १ परमात्मा-२ वदिष्ट-३ श्रीरामचंद्र-४ श्रीसमर्थ रामद्ासस्वामी- . '$ माधवदास-६ केशवदास-७ पुरुषोत्तम-८ शिवराम--९ हरिवुवा. _ १ हे अभंग मीं पाहिलेले नाहींत. थोड्या वर्षापूर्वी मुंबईत रश« काशीनाथ रावजी धोंगडे हे * सन्मणिमालाकवितासंग्रह * नामक मासिक युस्तक काढीत . : : असत, त्यात त्यानी सदर अभगांच्याआधाराने हरिबवांचा लह्मनसा चरिंच्रलेख ताः तः ह. न 8 दिलि आहे अ -8 २२ नल >>... -:1-.:-. टक किन. विल प <<<“




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now