१८५७ | 1857

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : १८५७  -  1857

More Information About Author :

No Information available about नारायण केशव बेहेरे - Narayan Keshav Behere

Add Infomation AboutNarayan Keshav Behere

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“ सन १८७७) ” नि 802€२-- प्रकरण १ ल उपोद्धात, <्नु>ि०र्€न इंग्रजी राज्य हिंदुस्थानांत सुरू झाल्यापासून १८५७ सालच्या बंडासारखी आपत्ती इंग्रजांवर कधींच आली नाहीं, या बंडाचा इतिहास अतिशय करुणाजनक आहे. जे इंग्रज लोक सर्वांना शंभर वर्षांपूर्वी हवेसे वाटत होते, तेच ह्या वेढीं लोकांच्या दृष्टीसमोर नकोसे झाले. या वंडाच्या लाटा सव हिंदुस्थानभर एक- समयावच्छेदॅकरून उठल्या. कांही ठिकाणीं या लाटा अतिशय जोराच्या होत्या व त्यामुळं जनसमूहांत भयंकर तुफान घटून आलें. दुसऱ्या कांहीं ठिकाणीं, लहा- नशा हवेच्या झुळकेनें पाण्यांत लहरी उत्पन्न होतात तसल्या स्वरूपाची सौम्य खळबळ घडून आली. परंतु हा बंडाचा वणवा सव देशभर पेटला होता हें खास | विंध्याद्रीच्या वरचें उत्तर हिंदुस्थान या वंडानं पूर्णपणें व्यापून टाकलं. त्या मानानं क्षिण मात्र शांत होती. दक्षेणेंत जर का ही बंडाची लाट पोहोंचती, तर हं बंड मोडणें इंग्रजांना दुरापास्त झालें असतें. परंतु इंग्रजांचे नशीब वलवत्तर असल्यामुळें हा वणवा दक्षेणेकडे भडकला नाहीं. उत्तर हिंदुस्थानांत पसरलेला बंडाचा वणवाही इतका तीव्र होता कीं, तो विझवतां विझवितां इंग्रजांच्या नाकीं नऊ आले. मग जर का दक्षिण हिंदुस्थान या वावटळींत सांपडले असतें, तर इंग्रजांनीं काय केलें असतें हें एक इंश्वरच जाणे. दक्षिण हिंदुस्थानांत त्या वेळीं शांतता नांदत असल्यामुळें, इंग्रजांना निर्विघपणें आपले सवे बळ उत्तरेत एक- वटतां येऊन बंडाचा बीमोड करतां आला भाया च स. त च. अ नका आईक “४3४1९7 ४ त. 8.83 6९, इममंब'र आ या बंडाला श्िपायांचे बंड असें नांव बऱ्याच इतिहासकारांनीं दिलें आहे इंग्रज लोक या देशांत आले त्या वेळीं ते व्यापारी म्हणून आडे, त्यांच्या ब्यापा- राचा व्याप जसजसा वाहू लागला, तसतशी व्यापाराच्या व व्यापाऱ्यांच्या क्षणाकरितां फोंज व. आरमार यांची त्यांना जरुरी भासू ठागळी. पुढें हे न्यापारी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now