महाराणा संग्रामसिंह | Maharana Sangramasingh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
130
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about काशीनाथ नारायण पटवर्धन - Kashinath Narayan Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ ला, प्रवेश २ रा. १७
( चाछ--श्रीमच्छकर सुजन शुभंकर«० )
ऐक विनंती या दुहितांची ठाकुरजी देवा !।
चुकलिना भक्ति किं वा । चरणसेवा. ॥ ध्ु० ॥
वेणप्रिय संद्वंशभवा । गोपाला शोपप्रसवा!।
भ्पा दे आरामलवा; ।
सर्वाषथिमय गोवर्धनवथर तदव्याथी शमवा. ॥ १ ॥
रागपवन कुलदीपक हा । मालव पाहे त्वरित पहा ।
रक्षीं या सदुणगेहा ।
भारतभूसाभाग्यातिलक हा । म्लान न हो बरखा. ॥ २ ॥
करणा[सग--( दचकून ) काय १ याचा अर्थ काय बरें १ हा प्रकार बुद्धि
पुरस्सर झाला असावा काय १ माझी प्रियतमा या समूहांत असणें संभवनीय
आहे : संम्रामसिंहाची भगिनी कमलावती, निनें माझ्या हृदयाचें स्वामित्व
हरण केलें, तिचीच ही खूण! (त्या ख्िया पुन्हा जवळून जातात, तेव्हां तीच खा
त्याच्या पायावर आणखी एक फूल टाकिते. ) तीच | नि:संशय तीच | ( खिया
जातात व दिवे विझून सवंत्र अंधार होतो ) तोच कोमल हात, व ल्याला शोभा
दणारी तीच रत्नजडित मुद्रिका | कमलावतीला मोठसेड्या राजपुत्रांच्या मागण्या
येत असून त्यांतील एकहि पसंत झाली नाहीं, हॅ मला ऐकून माहीत आहे. तसेंच
तिची मजवर प्रीति आहे असें मानण्यालाहि आधार नाहीं 'असें नाहीं. तथापि
मा एक साधारण प्रतीचा सरदारच आहें असें जोपर्यंत ती समजते आहे, तोंपर्यंत
आतांसारखं प्री(तेसूचक चिन्ह तिच्याकडून द्र्शविण्यत येईल असें मला वाटलें नव्हतें
परंतु यावेळीं तिनें आपल्या मनाचा दृढ निश्चय स्पटटपणें व्यक्त केला. कमलावती
तुझ्या प्रेमाची साक्ष देणारी हीं सुंदर पुष्पें मी आपल्या हुंदयात सांठवून ठेवीन |
( फुलें घेण्यासाठीं खालीं बांकतो ) अर! पण हा काय विलक्षण प्रकार |
ता 1दव्य ख्रीसमूह अटश्य झाल्याबरोबर येथील प्रकाशाहि नाहींसा झाला आं
वास्ताविकच आहे. नभोमंडळांतून चंद्रिकेचा अस्त झाऱ्याबरोबर. सर्व सि
घकारमय झालीच पाहिजे | ( एक चोरदार उघडून वेताळ्या कंदील वेऊन येतो.
कंदील स्वत:चे तोंडासमोर ओवाळतो, व शीळ वाजवतो.) हें एखादें पिशाच तर नाहीं १
१ चांगल्या वंशापासून कुळापासून, पक्षीं वेळूपासून उत्पन्न झालेल्यास
२ राजांपाढून, पक्षी गवळ्यांपासून जन्म पावलेल्यास,
User Reviews
No Reviews | Add Yours...