ग्रामराज्य | Gramrajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gramrajya by ठा. कि. बग - Tha. Ki. Bag

More Information About Author :

No Information available about ठा. कि. बग - Tha. Ki. Bag

Add Infomation About. . Tha. Ki. Bag

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शडे वाढतच चालले आहे. म्हणून गरीबांची गरीबी! मिटल्याशिवीय या सुधारणांचा ते फारसा लाभ घेऊ शकणार नाहीत.' या छोट्या मोठ्या सुधारणांनी एक दु:ख मिटेल पण दुसरें निर्माण होईल. म्हणून दुःखनिवारणांचें काम क्रांतीचें काम नाही: या कामांत आपण पडलो तर आपण समाप्त होऊं. पण दुःखें संपणार नाहीत. म्हणून दुःखाचें मूळ शोधून त्यासच आपण कापूं. आजच्या दुःखाचे मूळ सदोप आधिक रचना आहे. म्हणून आपण शेती व पैसा वाढूं. व नवीन आथिक रचना वनवूं. एवढ्यानेच गरीव दोत- कऱ्यांचें उत्पन्न तावडतोब दुप्पट होईल. भूमिमजूरांचें तर यापेक्षाहि अधिक वाढेल. देती मिळाल्यामुळे त्यांचा कामाचा हुरूप वाढेल. ब म्हणून पांच वर्षात देशाचें उत्पन्न दीडपट दुप्पट होऊं शकेल. ग्रामदानी गांवांचें उत्पन्न एका वर्षात दुप्पट तिप्पट झालेलें आपण पाहिलेंच. त्यांचे उत्पन्न वाढलें कीं मग द्याळा, दवाखाने, तकावी आदि सुधारणांचा फायदा ते घेऊं द्षकतील. गांवें स्वतःच शाळा व दवाखाने चालवूं शकतील. जी गोष्ट पंचवापिक योजनेची तीच गोष्ट सेवेच्या अन्य कामांची . ही सर्व कामें जीवापाड मेहनतीने अनेक सेवक करीत आहेत. यामुळे गरीवांस थोडी फार मदत मिळते. व थोडा वहुत आधार मिळतो. पण याने त्यांची गरीबी कायमची मिटत नाही. भांडवलशाही रचना वदलत नाही. तीस पसतीस वर्षापासून खादी- काम चाललें आहे. दहा पंधरा वर्षापासून नई तालीमचें काम अनेक गांवांत चाललें आहे. पन्नास साठ वर्षापासून मजूरसंघटना आहेतः पण यांनी समाजरचनेत काडीमात्र फरक पडला नाही. म्हणून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now