आवडत्या गोष्टी | Aavadatyaa Goshhti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आवडत्या गोष्टी  - Aavadatyaa Goshhti

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ पात्राच्या सभाषणावरून आपल्याला त्या पात्राच्या स्वभावाचें ममं ओळखतां येतें, याशिवाय जेव्हां हीं पात्रें परस्यरांशी बोलत असतात तेव्हां इतर पात्रॉ- विषयीची त्यांची मतें तीं प्रांजलपणें व्यक्त करतात. कथानकांतील पात्रांच्या स्वभावांचें परिपूर्ण ज्ञान व्हायला या अभिप्रायांची पुष्कळच मदत होते. कथानकांतील संवादांचा आणखी एक फायदा म्हणजे या संवादांमुळें कथानकांतील घडामोडींची माहिती होते. कथानक कुठच्या बाजून पुढे सरकत आहे तं कळतें. अथात्‌ नाटकांत किंवा कादम्बरींत संवादाला जितका अवसर मिळतो तितका गोष्टींत मिळणें शक्य नाहीं. तरीही मार्मिक, चटक- दार; प्रसंगानुरूप संवाद हॅ अवाचीन गोष्टीचें महत्त्वाचं अंग होय, विषयानुरूप वातावरण हा अर्वाचीन गोष्टांचा चवथा विशेष होय. या वातावरणाचे इष्टानिष्ट स्वरूप गोष्टीतील मध्यवती कल्पनेवर अवलंबून असतें. ही मध्यवर्ती कल्पना जशी असेल-विनोदी, आनंदी, शोकमय-- त्याप्रमाणें गोष्टीचें वातावरण विनोदी, आनंदी, शोकमय बनतें, अशा प्रकारचें वातावरण निमाण करतांना लेखक गोष्टीतील मध्यवर्ती कल्पनेचा व]चकाला विसर पडूं देत नाहीं. प्रसंगांच्या आणि पात्रांच्या वर्णेनांत, त्याचप्रमाणे गोष्टीतील संभापणांत दरपावलागाणिक तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें वाचकाला गोष्टींच्या मध्यवर्ती कल्पनेची आठवण करून देतो. मध्यवर्ती कल्पना म्हणण्यापेक्षां मध्यवर्ती! भावना म्हणणें रास्त होईल, कारण *वातावरणाची ही इमारत भावनेच्या पायावर उभारलेली असते. वातावरण म्हणजे गोष्टींच्या शरीराभावर्ती लपेटलेलं वस्र होय. आनंदी वातावरणांत सर्वत्र आनंदाचा सूर ऐकूं येतो. दुःखमय वातावरण असेल तर गोष्टीवर दुःखाची दाट छाया पसरलेली दिसेल. गोष्टीला योग्य असें वातावरण निर्माण करीत असतां लेखकाला निसर्गाचं साहाय्य थेतां येतें. उदाहरणार्थ, गोष्टीतील प्रसंग आनंदाचा असला म्हणज लेखक निसगीतील आनंदाचे वर्णन करतो-जिकडे तिकडे उमललेलीं फुलें, उंच उंच ताना घेणारे पक्षी वगेरे चित्र रंगावितो. जणूं काय, गोष्टींतील आनन्दाचा निसर्ग वांटेकरी आहे, पण गोष्टीतील प्रसंग दुःख- दायक असला तर तो निसर्गातील दुःखाचे वणन करतो-जिकडे तिकडे १ 8 (1059006016 15 /पिगवे81067६811२9 8 018 ;61 07 166117 8.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now