पांच पाहुण्या | Paanch Paahunyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paanch Paahunyaa by विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ त्याची आई अनाथाल्याच्या वकझॉपमधून तो दुरुस्त करून आणतो. मी जाऊन त्यासाठी जेरीला द्यायला पैसे आणले, ते तो घेईना, तो म्हणाला, “ दाडा मी मोडलाय , पैसे मी देईन. कुऱ्हाड मी नीट वापरली नाही ” मी म्हणाले, “ अरे, पण चुकत माणसाच एखादे वेळी, आणि दाड्याच लाकूडच कुजक, पिचलेल नसेल कशावरून ? मला तर वाटत, लाकडातच दोष होता. मी कुऱ्हाड विकत ब्रेतली त्या माणसालाच जाऊन विचारणार आहे, असली कुःहाड का माझ्या गळ्यात बाघधलीनतें, ” मगच जेरीन माझ्याकडून पैसे घेतले पण आपला निष्काळजीपणा त्यान अमान्य केला नाही. त्याचा तो मुखत्यार होता, काम व्यवस्थित करण्याच त्यान ठरवल होत त्यात हयगय झाली तर त्याची जिम्मेदारी कोणतीहि सबब न सागता तो स्वतःवर घेऊ द्दाच्छित होता. माझ्यासाठी तो जरूर नसता काही ना काही करू लागला, मला बर वाटेल अस करू लागला मोठ्या मनाची आणि दिलदार माणसच अशी वागतात, या गोष्टी शिकवून कुणाला येत नाहीत. कारण त्या उत्स्फूर्त असतात, आगापिछा नसता त्या होतात. पूर्वानुभवाची गरज त्याना नसते झेकोटीलगत जेरीन एक खळगा हेरला, माझ्या नजरेत तो आलाच नव्हता, तो खणून, रुद करून त्यात त्यान आपल्या मर्जीनच बारक्याबारक्‍्या काटक्या, त्यातल्या त्यात लहान- लहान लाकूडफाटा रचला हेठु एवढाच की, एकाएकी हवेत गारटठीं आला, बर्फ आल, तर सुक जळण माझ्या संग्रही काही ना काही असाव. घराच्या ओबडधोबड दगडी वाटेवर एक दगड निखळलेला होता. त्या जागी जेरीन चागल खोल खणल आणि तो दगड त्यात पक्का बसवून टाकला. वास्तविक तो स्वत* यायचा एका जवळच्या आडवाटेनं. काही खाण्यापिण्याची वस्तु देऊन मी त्याच्या या श्रमाची परतफेड करू लागलें की तो मकस्तभ व्हायचा. “थेंक यू 'सारख्या औपचारिक शब्दप्रयो-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now