देवाचीं माणस | Devaachiin Maanas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Devaachiin Maanas by विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
देवाची माणसें ९ दिसतात ते ठुमचे इंडियन्स मला मोठे आवडलेले आहेत. 'चला, आतां कॉपी वेण्याकरितां आपण गच्चीवर जाऊं आणि तिथून सूर्यास्ताची मोज पाहूं. ” आकुंचित पायऱ्यांवरून का्डिनलनें आपल्या पाहुण्यांना वर नेलें, संचि- प्रकाशांत ती विस्तीणे फरशीची गची तळ्यासारखी नितळ निळी भासत होती. उन्ह आणि बरोबर सावल्याही लोपल्या होत्या. खालच्या देखाव्यांतले उंचसखल भाग आतां गुलाबी दिसत होते. आभाळांत बंसिलिकाच्या कळसामागून लाल सोनेरी रंगांची नुसती उघळण होत होती तारे चमकूं लागेपर्यंत ते धमांधिकारी तिये फिरत, बोलत होते. अनेक विषय त्यांच्या संभाषणांत येऊन गेले; परंतु राजकारण मात्र त्यांनीं टाळले, कठिण ग्रसंगीं हें टाळण्याकडेच जबाबदार माणसांचा कल असतो. खुद्द पोपश्ीं संबंधित अशा लोम्बाड युद्धाचा अवाक्षरानेंही उल्लेख झाला नाहीं. त्याऐवजञीं तरुण “व्हर्दि'च्या संगीतकावर बोलणें झालें, धर्मनिष्ठ होऊन तथाकथित 'चमत्कार करूं लागलेल्या अड्युलेशियामधल्या एकेकाळच्या नतँकीवर 'चचा झाली. या सभाषणांत त्या फहुण्या मिशनऱ्यानें बोलणें टाळले; इतकेंच नव्हे तर त्यांत त्याला कांहीं रसही लागला नाहीं. मनाशी त्यानें स्वतःलाच विचारलें कीं दूर एकीकडे राहून, या चौरस माणसांच्या गप्पांचा कंटाळा यावा इतके आपण मागासलों का १ आपापल्या स्थानाकडे सारे पांगण्याभाधीं मारिआ द अलांदनें त्याच्या कानांत, इंग्रजींत, एकच वाक्य ऐकवलें, “तुमचें मन द्विधा झालें आहे, फादर फेरँड, तुमच्या नव्या उमेदवाराबद्दल इतक्यांतच निरुत्साही आणि प्रतिकूल बनलांत १ पण आतां उशीर झाला आहे. जीं मारि लवूर--बरोबर ना !??




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now