देवाचीं माणसें | Devaachiin Maanasen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Devaachiin Maanasen by विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

More Information About Author :

No Information available about विजय तेंदुळकर - Vijay Tendulakar

Add Infomation AboutVijay Tendulakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ देवाची माणसें जात्या वस्तूंच्या आकारांकडे विशेष लक्ष ठेवणारा,तो प्रवासी भांबतालः या ठराविक त्याचत्यापणामुळें त्या उन्हातान्हांत बांबूने, गोंधळून गेला होः मेंदूवरचा या त्रिकोणाक्षतींचा दाब किंचित्‌ हलका करण्याकरतां प्रवाह डोळे किंचित्काळ घट्ट मिटून घेतले. त्याने डोळे पुन्हा उघडले तेव्हां त्याची नजर खिळली ती ठरीव त्रिकोण न बसणाऱ्या ज्युनिपरच्या एका झाडावर, याची वाढ फार दाट नव्ह्त गांठीगांटींची दहा एक वाव उंच फांदी लांबून तिला वर दीन आडवे फ फुटले होते. फांटे फुटण्याच्या जागीं किंचित वर तुरळक हिरवी पालवी होर्त एका जिवंत झाडाने हा असा हुबेहुब क्रसाचा आकार व्रेतला होता. प्रवासी घोंड्यावरून उतरला. खिद्यांतून त्याने एक जुने, चुरगळलेले पुस्तः बाहेर काढलें. डोक्यावरची टोपी उतरवृन या झाडाच्या पायथ्याशी तं गुडघ्यांवर टेकला. त्याच्या अंगावरच्या बकऱ्याच्या कातड्याच्या रायडिंग कोटच्या आंत काळ डगला आणि चर्चमनची कालर आणि गळपट्टा होता, तरु'। ध्मगुरू प्रार्थनेंत रंगला होता. साधा धमगुरू नव्हे, हजारांत एक म्हणावा असा धमगुरू--दे एका दृष्िक्षेपांतच सांगतां येत होतें. त्याचें नत झालेले मस्तक सामान्य माणसाचे नव्हतै--असामान्य बुद्धिमत्तेची देणगी या माणसाला असली पाहिजे हें त्यावरून कळत होतें. भुंवयांच्या ठेवणीवरून हा माणूस उदार, चिंतनशील वाटत होता तर त्याचे रेखीव नाकडोळे एक प्रकारचा निश्चयीपणा व्यक्त करीत होते. कोटाच्या बाह्यांवून डोकावणाऱ्या हातांत स्वभावाची एक विशेष सात्त्विक ठेवण प्रतीत होत होती. एकंदरीने एकाद्या संस्कारसंपन्न घरंदाज घराण्यांतला हा पुरुष वाटत होता. हा होता घडाडीचा, अल्येत संवेदनाक्षम मनाचा, सोज्वळ--- त्या तक्षा वैराण वातावरणांतही त्याचें सार हालणे चालणे वैशिष्ट्यपूर्ण होत दोतें. साऱ्या वस्तुजाताबद्दल आदर आणि कदर बाळगणारा हा पुरुष होता तरी कोण ! ईश्वराचे स्वरूप मानून एका झाडापुढे नग्न झालेला हा घोडेस्वार कोण ! जवळ जवळ अर्धा तास त्याची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. नंतर तो त्यांतून जागा झाला तेव्हां खूप तवाना वाटत होता. मोडक्या तोडक्या स्पॅनिशमध्ध्ये त्याने थकलेल्या खंचराशीं संभाषण सुरू केलें. तो विचारीत होता, चुकलेली वाट सुधारण्यासाठी अधिक पायपीट करणे त्याला पटत होते कीं नाहीं ! त्याचं काय म्हणणें द्दोते १ त्याच्या सांठ्याचें पाणी संपलें होते, आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now