मराठी भाषा | Maraathii Bhasha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
29 MB
Total Pages :
408
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी पांडुरंग - Krishnaji Pandurang
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भाषाशास्त्राची सामान्य तत्त्व ५
ईश्वराने उत्पन्न केली आहे. परंतु त्या ध्वनींना अर्थ चिकटाविणे, ई त्या
इतर प्राण्यांना साधत नाही. ह काम मनुष्यच फक्त करू शकतो. मानव-
प्राण्यांचा विशेष काय तो हाच, आवाज उत्पन्न करतांना त्याच्या मार्गात
मुखांतील इंद्रियांच्या साहाय्याने अडथळे ठेवले म्हणजे त्याच एका आवा-
जांचे निरनिराळे प्रकार उत्पन्न होतात. आवाज उत्पन्न करण्याची मनुष्याची
इंद्रियेहि त्याच्या पा नव वन आच इंद्रियांबरोबर हळूहळू उत्क्रांत झालीं आहरेत, एक
काळ अला होता की, त्या वेळस मनुष्युदवे इतर... प्राण्यांप्रमाणे. एकच श्वर
उत्पन्न करीत ह्योता. जखज्ञवे दिवस जात चालले तठे त्याला ह्या एकतानी
स्वराच्या साहाय्याने सुख व दुः्ख दाखवितां येऊं लागलीं. मनुष्याने प्रथम
उत्पन्न केलेला जो आरोदन अथवा आरटन स्वर तो भाषेचे मूळ भाषेचे मूळ ( आद्य
स्वरूप ) म्हणण्यास हरकत नाही; भाषच बीज त्यांतच आहे; भाषेचं
गभावस्थतील स्वरूप त्यांत आहे. ह्या आरोदन किंवा आरटन एकतानी
सुराचे निरनिराळे प्रकार उत्पन्न झाले. त्याची पुनरावृत्ति, कमी अधिक प्रमा-
णांत दोणारे त्याचे ऱ्हस्वदीत उचार हे भाषा उत्न्न करण्याचे मनुष्याचे प्रथ-
मचे प्रयत्न असावित. पाहिल्या मनुष्याचा किंवा मानव्री समाजाचा प्रथमच!
शब्दकोश म्हणजे ह्या एकतानी सुराचे पांच [%िव! सहा प्रकार, इतक्यापुरताच
असला पाहिजे. त्या प्रकारांनी अंतःकरणांतील भावना दाखवितां येत असा-
व्यात, त्या आद्यमानवांच्या गरजाहि थोड्याच म्हणजे जंयाच्यावर जीविताचे
असखित्व अवलंबून रहावयाचे अशाच स्वरूपाच्या -उदाहरणार्थ क्षुतू , ठष्ण]]
भुय, आशा, इच्छा, सुख, दुःख इत्या[दे-- असल्यामुळे त्या भावना दाखवि-
ण्यासाठी आरटनाच्या एकतानी सुराचे निरनिराळे प्रकार त्याने उत्पन्न केले
असावेत. भाषारूप नदीचा उगम आणि तिथ्या उगमाजवळची अल्पशी
पाण्याची घार हद्दी अशा स्वर्पाची होतीं. आता हद्यापुढचा तिचा झालेला
विस्तार क्रमाने पुढे पाहूं.
कोणत्याहि भ्रेच्या इलछीच्या सुधारलेल्या व संपूर्ण अश्या स्वरूपावरून
भाषेच्या मूळ उत्पत्तीची कृल्पना येणें अशक्य आहे. दिवसानुदिवस वाढ-
णाऱ्या ज्ञानवृद्धीबरोबर भाषादाद्धहि होत असते व अश्षा रीतीने मूळावर
इतके थर स[चत जातात की, मूळाबद्दलची माहिती पार बुजून जाते.
भाषेच्या उत्पत्तीसंबंधी निरनिराळे लिद्धांत पाश्चात्य भाषाकोविदांनी मांडले
User Reviews
No Reviews | Add Yours...