समाजवादाचे भवितव्य | Samajvadache Bhavitavya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samajvadache Bhavitavya by माधव ळिमये - Madhav Limaye

More Information About Author :

No Information available about माधव ळिमये - Madhav Limaye

Add Infomation AboutMadhav Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. आधिक व सामाजिक विषमता कमी करणे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, सर्वांचा विकःस साधणे, दलितांना खास सवलती देऊन त्यांना इतर गटांच्या बरोबरीला आणणे, बेकारी व दारिद्र्य नष्ट करणे वर्गरे आता समाजवादी कार्यक्रम राहिले नसून ते आता जनतेचे कार्यक्रम बनले आहेत. समाजवाद हे आता वर्गीय उद्दिष्ट उरले नसून सबंध समाजाचे उद्दिष्ट बनले आहे. लोकशाहीचे परिवर्तन समाजवादामध्येच झाले पाहिजे असे आता सवं पुरोगामी विचारवंत मानतात. त्या विचारवंतांना जो समाजवाद हवा, तो ठोकळेबाज, समुदायवादी अर्थः कारणावर दृष्टि केंद्रित करणारा, सत्तेचे राजकारण खेळणारा समाजवाद नको. त्यांना समाजवाद हवा तो व्यक्तीचे स्वातंत्र्य व विकास यावर भर देणारा, व्यक्तींच्या प्रयत्नांनी स्वतंत्र व्यक्तींचा स्वतंत्र समाज उभारू पाहणारा, नीतिवादी व विवेकवादी असा समाजवाद हवा. त्या समाजवादाचे मानवतावादामध्ये रूपांतर होते. मग आठवतो तो महात्मा गांधींचा सर्वोंदयवाद किवा कॉ. एम्‌. एन्‌. रॉय यांचा' शास्त्रीय नवमानवतावाद. विसाव्या शतकाच्या या चतूर्थ खंडात समाजवादाला आपले भवितव्य शोधावे लागेल ते अशा मानवतावादी विचारसरणीमध्ये व कार्य- प्रणालीमध्ये. क्रॉसलंड याने आपल्या पुढील आयुष्यात समाजवादाच्या भवितव्याचा शोध चालू ठेवला असता तर तो या निर्णयाप्रत येऊन पोचला असता असे माना तयास या पुस्तकात बरीच जागा आहे. अभंग , ह साहित्य सहवास, वृ. भर. काणक मुंबई ४०००५१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now