चित्रशाळा | Chitrashaalaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
108
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[८]
आहे. विषम परिस्थितीमृळें दोन्ही वर्गांतील माणसांच्या श्रवृत्तींत, भाव-
नांत व संस्कारांत आमूलाग्र भेद असल्याचें दिसून येतें. पाशिर्थतीप्रमाणे
माणसाच्या भावना बनतात, भाषा बनते, जगाकडे पाहण्याची शि
बनते. म्हणून वगभेद॒जन्य आर्थिक विषमतेचा अन्त केल्याशिवाय
अथैभेदजन्य सांस्कातिक विषमतेचा अन्त होणे अशक्य अहे.
जोपरयन्त नैसार्गिक संपत्तीवर व संपत्ति-निर्मितीच्या साधनांवर एका
किंवा अनेक व्यक्तींची माळक्ी राहीळ तोपर्यंत या जगाला
कौटुंबिक संसाराचे स्वरूप प्राप्त होणार नाहीं. तोंपर्यंत संसार ही
मालक व मजूर यांच्या परस्परविरोधी स्वाथांचे रणांगणच राहणार,
या रणांगणाच्या प्रचंड आगीच्या डोंबांत सवं मानवी मूल्यांची राखरांगोळी
होऊं नये म्हणून प्रतिकार -- साधनाच्या शुद्धतेचा आग्रह
राखणें आवह्यक आहे. पण प्रतिकार अपरिहार्य आहे. ही गोष्ट ध्यानांत न
आल्यामुळेच अन्तूच्या मनाची विलक्षण स्थिति झालेली आहे.
माणसाचें पोट नीट नसलें म्हणजे त्याचा झेंदूहि नीट रहात नाही, हा
दररोजचा अनुभव आहे. पोटांत कळ उठली म्हणजे मःतकहि ठणकूं लागतें.
पोट व डोकें, पोट व हृदय यांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा आहे-जवळ-
जवळ अभेद. म्हणन सम्पन्नांच्या “पोटाला चिमटा * घेतल्यावाचन त्याच्या
अंत:करणाला पीळ पडणार नाहीं आणि डोकें ताळ्यावर येणार नाहीं असें
निदान मजूरांच्या मजर-पुढार्यांनीं ठरविलें म्हणूनच गोविंद म्हणतो,
“ सपन्नांचे हृदय शुद्ध करायच असेळ तर त्यांच्याच पाटाळा
चिमटा घ्यायाला हवा-वतुमच्या (.प्रकाशच्या ) डोक्याला अन्
पोटाला ताण देऊन कांहीं फायदा होणार नाहीं.
“ मालका 1 च्या पोटाला चिमटा घेण्याचेंहि एक तंत्र आणि शास्त्र बनलें.
संप हें त्या तंत्रांतलें एक परिणामकारक हत्यार आहे. पण संपाची अत्यंत
सवंग थट्टा अन्तू हा करतो, आणि त्या उपहासाला तो गोंडस व भ्त्रामक
तत्त्वज्ञानाचें कोंदणहि लावतो. तो म्हेणतो, * मज्र हा आधीं नागरिक आहे
आणि नंतर मज्र आहे. ' पोट खपाटीला गेलेलें असरे म्हणजे, कुलीनत्व
आठवत नाहीं, नागरिकत्वाचें भान रहात नाहीं याचा त्याला अनुभव नाहीं.
User Reviews
No Reviews | Add Yours...