ज्ञान सिंधु | Gyan Sindhu
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
89
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक सदाशिव गोगटे - Vinayak Sadashiv Gogate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ज्ञान-सिधु
इतर लघुकथा
ज्ञान-सिंधु
धागा सि-व्ु्---
सा आजांबा-वाढेलांचे चुलते-कर्मींत कमी लाख दीड
खाचे धनी असावेत असा गांवांतील सर्व लोकांचा
0 ग्रह असे, गांबांतील लोकांचा म्हणण्याचे कारण
मला त्यांच्या इस्टेट'ची काडीइतकीही-अगर सुतळी--
। च्या तोड्याइतकीही-माहिती नव्हती. तरी पण ते
बरेच श्रीमत असले पाहिजेत याविषर्यी मला सुळी[च
8: संशय नव्हता. माझे वडील व चलते-आजोबांचे
एकुलते एक चिरंजीव-मी विशीच्या आंत असतांनाच वारले होते. मुला-
च्या मागोमाग आजोबांच्या कुटुंबानेंही लवकरच स्वगांची वाट धरल्या-
मुळे आजोबांना आतां माझ्याखेरीज नात्याचे असं कोणीच नव्हत, त्यांतून
त्यांचं आतां वयही बरेंच झाले होतं; परंतु त्यांच्या विक्षित अगर माझ्या
छंदी स्वभावामुळे ते मला नेहर्मीं दूरच ठेवीत. मीही तारुण्याच्या जोमांत
असल्यामुळं त्यांची कधीं पवा केली नाहीं. माझ्या वडिलांनी मागें ठेविले-
ल्या थोड्याबहुत पश्यांवर हात मारीत व संसारांतील बहुतेक सुखं अनुभवीत
मी दिवस घालवीत होतों. माझा धंदा कापसाचे सट्टे करण्याचा, हा धंदा
अत्यंत किफायतशीर असून त्यांत दोनचार वर्षीच्या अवर्घीतच आपण लक्षा-
घीश होऊं असं त्या घंद्यांतील माझ्या प्रेमळ मित्रांनी माझ्या डोक्यांत भर-
वून दिलें होतें, व पहिल्य[पहिल्यानें माझा खरोखरच फायदा झाल्यामुर्ळे
User Reviews
No Reviews | Add Yours...