अर्वाचीन मराठी वाड्मय | Arvaachiin Maraathii Vaangmay
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
72
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अर्थाथींन मराठी याडसय.
संतोष, स्टिअम्य ईश्वरज्ञान, व मुसेश्वरं मौरोपेतांची काहीं पर्वे नेमंलेखीं असत.
यवेळीं मराठी भाषेच्या परि क्षक मंडळीत पहिल्या पहिल्यामें डॉ. वित्सम, डॉ. हौ,
मेजर कँडी वगैरे इंग्रज गएहस्थ व नंतर वि. ना. मंडलिक, दादोबा पांडुरंग, कृष्ण-
पाखी चिपळदुणकर वगैरे एतहेशीय ग्हस्थ व॒ त्या नंतर म. गो. रानडे, मर. सो.
कुंटे व विं. मा. पाठक वैरि बदवीधर नेमीत असत.
या आठ वर्षीत वरील ८० पदेवीधरारप्की वामन आबाजी मोडक, खंडेरोष
चिमणाजी घेदरकर, रामचंद्र बिध्णु भाडगांविकर, महादेव मोरेश्वर कुंटे, केशव
बापुजी बाळ, श्रीराम भिकाजी जठार, जनादन सखाराम गाडगीळ, बळवंत सिता-
राम नाईक, काशिनाथ रामचंद्र गोडबोळे, रामचंद्र गोविंद ओक, नारायण विनायक
बाठे, बळवंत भिकाजी वखारकर, महादेव चिमणाजी आपटे, कृष्णराव गोपाळ
ददेशामुख, सीताराम विश्वनाथ पटवर्धन, कृष्णराव अंतोबा चेंबुरकर, सदाशिव
विश्वनाथ धुरंधर, नरहर गदाधर फडके, दामोदर भिकाजी जठार, रामचंद्र गोविद
भनगळ, आनंदराव सखाराम बर्वे, हरि भागवत केसकर व बाळाजी बापूजी साने
इत्यादि तेवीस ग्रहस्थ मराठी भाषा घेऊन बी. ए ची पक्षा पास झाले,
सन १४६२ सालीं झालेल्या बी ए. च्या परिक्षत मराठीचे परीक्षक डॉ,
बिश्सन व डॉ. हौ या आंग्ल पॅडितांनीं मराठीचा पुढील नमृनेदार परेश्राक भाषांतरा-
करित! दिला भाहे.
“ जर घड्याळाचा कांटा दिवसाचा तास दाखवितो आणि नियमाने आपल्या
मार्गाने जातो असं आपण पाहिलें तर आपण निश्चय करिती कीं त्या काट्याचा
नियम करणारी जी कळा आहे ती कळा उत्पन्न करणारा कोणी कुशळ प्राणी होता.
या रीतीनें सूये चद्र आणि दुसरे अंतारिक्षांताल जड पदार्थ नियभेत काळीं श्रमण
करितात, क्रतूचे भेद नियमाने उत्पन्न करितात, आणि अड विश्वास॑ आयुष्य आणि
एकरूपता देतात, असें जेव्हां आपण पाहातो तेव्हां ते सूर्यादिक एके मोठ्या कारणा-
पासून अपार बुद्धीपासून, अपार शक्तीपासून, डत्पन्न झाले या विषयीं आपल्या मनांत
शदषाय राहत नाहीं. जस साफ न केलेल्या धातूचे कित्येक खरबरीत तुकडे मिळून
आपाप चर्कें आणि कमाणी होतील आणि आपाप जसें नियमित चमत्कारिक येश्र
घडले जाईल हें मानणे जसें असंभाव्य आहे, तसेच अंतरिक्षांतील जडामध्ये आणि
दिवस, महिने व वर्षेही पुनः पुमः येतात यामध्यें जो चमत्कारिक बंदोबस्त अवु-
हम आणि एकरूपता दिसूं येतात तीं कोणी तरी त्याप्रमाणें योजिल्यावांचून होतात.
असें मानणेंही असंभाव्य आहे. ''
User Reviews
No Reviews | Add Yours...