विराज - वहिनी | Viraaj Vahini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विराज - वहिनी  - Viraaj Vahini

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र विराज-वहिनी आश्चयेचकित होऊन नीळांबरनं वर पाहिलें आणि म्हटले, “ कन्याविक्रय करायचा आहे का तुला १ पेसे घ्यायचे आहेत मुलीचे १ ” विराज म्हणाली, “कां घेऊं नयेत १ आमच्या घरीं मुलगा असता तर वैसे देऊन मुलगी घरीं आणावी लागलीच असती कीं नाहीं १ तीनदा रुपये देऊन तुम्ही मला विकत आणली ना १ भावजीच्या लग्नाच्या वेळीं पांचदयं रुपये द्यात्र लागले नाहींत का १ नाहीं, नाहीं, आमच्या या भानगडींत तुम्ही पडु नका. आमची जी रीत आहे ती आम्ही चाळवणार. ” नीलांबर अधिकच आश्चयचकित होऊन म्हणाला, “मुली विकायची आमची रीत आहे हं कुणी सांगितलं तुला १ सून आणतांना आम्ही पैसे देता खरे, पण मुलीच्या लग्नाला एक पंसासुद्धां घेत नाहीं. मी छोटीच कन्यादान करणार. * नवऱ्याची ती विलक्षण मुद्रा पाहून विराजला एकदम हसं कोसळलं. ती म्हणाली, “बरं, बरं, कर कन्यादान. आधीं जेवा, अन्न चुसतं चिवडून उठुन जाऊ नका. ?? नीलांबरलाही हम कोसळलें. तो म्हणाला, “ नुसतं चिवडून उठून जात कामी१1१” विराज म्हणाली, “ नाहीं, एक दिवस सुद्धां असं म्हणायची नाहीं. या तुमच्या संवयीपायीं मला किती उपास करावे लागले आहेत तं तुमच्या घाकड्या भावजयीला माहीत आहे. --हं काय १ झालं वाटतं इतक्यांत जेवण १” अस्वस्थपणं हातांतील पंखा फॅकून दुधाची वाटी बळं वळंच त्याच्या हाता देत विराज म्हणाली, “ माझी शपथ आहे, उठायचं नाही. अग, ए 5 छोटे, लोकर जा. धाकट्या वहिनीकटून दोन संदेश घेऊन ये--नाहीं नाहीं-- मान कशाला हलवतां ती १ पोट भरलं नाहीं अजून तुमचं--माझ्या गळ्याची शपथ आहे--नाहींतर मी अन्नाला हात लावायची नाहीं. काल रुत्रीं एक वाजेपयंत जागून तयार्‌ केले आहेत संदेश. ” एका थाळींत सारेच संदेश घेऊन दरिमती भ्रांवत ध्रांवत आली आणि ती थाळी तिनं त्याच्या ताटाजवळ ठेवली. हंसत हसत नीलांबर म्हणाला, “ ठीक आहे. आतां तूंच सांग, द्दे एवढ संदेश का आतां माझ्या घशाखालीं उतरणार आहेत १?”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now