संस्कृत नाट्य सृष्टि | Sanskrit Natyasrishti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संस्कृत नाट्य सृष्टि  - Sanskrit Natyasrishti

More Information About Author :

No Information available about गोविन्द केशव भट - Govind Keshav Bhat

Add Infomation AboutGovind Keshav Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मनोमनी जुले १९६३ मध्ये नाम्यपरिषदेने, विद्यापीठीय व्याख्यानमालाच्या धतीवर, * नात्याचार्य कै इप्णाजी प्रभाकर खाडिलकर स्मारक व्याख्यान माला * सुरु करण्याचा मिर्णय घेतला, आणि या व्याख्यानमाटेचा आरभ तीन व्याख्याने देऊन मी करावा म्हणून मला पाचारण केले हे आमत्रण मला देण्यात मराठी नाम्यपरिष्रदेच्या अधिकाशवर्गाने माझा जो गौरव चेला त्याबद्दल मी अतिशय करणी आहे व्याख्यानाचे हरे आमतण स्वीकारताना मला नि सदयय सकोलस्यासारखे झाले कारण व्याख्याने नोव्हेंबरच्या पहिल्या सत्ताहात, मराठी रगभूमि दिनाचा मुहूर्त साधून, व्हावयाची होती आणि या दृष्टीने मला अवधी फार थोडा होता व्याख्याने भरीव आणि विद्यापीठीय व्याख्यानाचा दर्जी साभाळणारी अक्षी <्हावी अशी सर्वांचीच इच्छा आणि अपेक्षा याही परिस्थितीत हे आमच्रण मी स्वीकारले त्याचे एक कारण “ास्यपरिषदेचे कार्यक्ते आणि विशेषकरून मजवर अप्रतिम स्नेह करणारे स्येष्ठ साहित्यिक श्री भाऊसाहेब खाडेकर याचा निर्व्याज आग्रह द्दे होय त्याचबरोबर नाम्यपरिषदंने एका पार चागल्या कार्याचा सदल्प सोडला आहे, तर त्याचा शुभारभ करण्याची सधी घेऊन आपल्या परीने नात्यपरिपदेच्या कार्याला आणि मराठी रगभूर्म च्या सेवेला आपला हातभार लाबांबा हाही बिचार मनात आला व्याख्यानाचा विषय सस्कृत नात्याला उद्देद्यन घ्यावा ही सूचना मुळात श्री भाऊसाहेब खाडेदरानी केली या विषयात रस घेणार्‍या इतर काही जाणया आणि प्वेष्ट स्नेह्यानी पण याच कटपनेचा पाठयुरावा केला दोनतीन महिन्याचा अवधी लक्षात घेता मलाही ह्या विषय आपल्या आटोक्यातला आहे असे वाटले शिवाय, या व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने नात्याला अनुलक्षून असावीत अजी अपेक्षा जर आहे तर सस्ट्त नात्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now