परक्याचें धन | Parakyaachen Dhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Parakyaachen Dhan by गोविन्द केशव भट - Govind Keshav Bhat

More Information About Author :

No Information available about गोविन्द केशव भट - Govind Keshav Bhat

Add Infomation AboutGovind Keshav Bhat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ / पफरक्याचें धन पहात पहात ते आंत येतात, समोरच्या भिंतीशी असलेल्या छोट्या टेचलावर खूटकेस टेवतात, आणि पुन्हां जिन्याजवळ जाऊन तच्कडीतून हाक मारतात. ] शामराव : सुधी 5, ए सुधी 5! कुठं पळालास पुन्हां १ अरे, रात्र होत आर्लाय. ये घरांत. मी तुझ्यासाठी काय मंमत आणळी आहे बघ तर खरी ! [शामराव[चा आवाज *ेकून सुमति बाहेर आलेली आहे, पण शामराव सुथीरशीं बोलण्यात ग्रग आहेत. थोड्याच वेळात सुधीर येतो. त्याच वय सहा-सात वर्षापेक्षा अधिक नाही. दिसायला अतिशय गोंडस आणि ग्र्टगटीत. मस्तकावर विपुछ केम. या वेळीं सारे केस विसकडलेले आहेत, त्यामुळे तो अधिकच आकर्षक दिमतो. अंगात, य॒रोपिअन मुलांच्या अगांत॑ असतो तसा रॉम्पर. शामराव त्याला उचलून घेतात; मधल्या वाटोळ्या टेबलावर बसवितात आणि स्वत' कोचावर बसतात. ] झ्ामराव २ काय करीत होती आमची सुधी ! सुधीर : मी खेळत होती, काय गंमत आणली आहे, दाखव ! हा इामराव : अगोदर एक पपी दे, मग दाखवीन. सुधीर : अहं ! अगोदर गंमत दाखव. शामराव : बरं बुवा ! [ शामराव उट्न सूटकेम आणतात. मुधीरची अवीर्‌ वटवट सरू होते. शामराव सूट- केसमधून ए्क तलम, उची फ्रॉक बाहेर काढतात; '* आहे कीं नाही छान गमत १? असे कांद्मे म्हणत त्याच्या अंगात तनाच फ्रॉक चढवतात. ] सुधीर : आरसा दाखव. & री झ्ञामराव २ हो का? सुंदर दिसते हो आमची सुधी ! [ तव्यग्ला आळभमारीच्या आरशासमोर वऊन उभे राहतात; त्या वेळी सपाकवराच्या दाराशीं उभी अमलेली सुमति त्याना दिसत. सुधीरळा खालीं टेवून ते तिच्याकड येतात. ]) खुघीर : चाकलेट दे मला. [ शामराव खिशांतून चॉकलेट काढून त्याला देतात. तो हसरा हात पुढे करतो, हमत अआ!णखी एक वडी त्याच्या हातावर देतात. समतीच्या बोलण्याकडे दलक्ष कम्ून, सुधीर पुन्हां दडदड थांबत बाहेर जातो. ] सुमति : केव्हां आलांत, बाबा ! इ[मराव : आतांच. सुधीरलीं बोलण्याच्या नादांत तुला पाहेलंच नाहीं.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now