अकबर | Akbar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अकबर  - Akbar

More Information About Author :

No Information available about वासुदेव विठ्ठळ चांदेकर - Vasudev Viththal Chaandekar

Add Infomation AboutVasudev Viththal Chaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग १ ला. श्रे परिचय झाला आहे. या वृत्तांतांत त्यानं आपल्या अंतःकरणाच्या गुह्य गोष्टी प्रगट करून आपले दोष प्रांजळपर्णे कबूल केले आहेत व आपल्या महत्वाकांक्षा सविस्तर कळविल्या आहेत, त्यावरून पाहतां आपणाला अर्थ वाटेळ काँ, त्याला संधि मिळाली असती तर कदाचित्‌ त्यानें आपल्या राज्यषद्धतींतील वरील दोष काढून टाकले असते. परंतू, कर्मधर्म-संयोगानें त्याला अशी संघिच मिळाळी नाहीं. पानिपतच्या पहिल्या लढाईमुर्ळे बाबराला हिंदुस्थानच्या वायव्येकडील प्रांत मिळाले. या लढाईपासून तों त्याच्या मरणापर्यंत जो काळ लोटला तो इतका थोडा होता कीं, त्या अवसरांत नभिंकिलेले प्रांत निर्धास्त करण व त्यांत नवीन मुळुखांची भर घालणें, याहून दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा विचार त्यास करितां आला नाहीं. समरांगणी लढाई जिंकून त्याचा हिंदुस्थानांत प्रवेश झाळा, व पुर्ढे आग्रा पये ल्या पांच वर्षे राज्यकारभार चाळविला, तो विजयी योद्धा ह्याहून कोणत्या ही ल्रिग्धतर नात्यानें चाळविला नाहीं. बाबराला ज्या कामाकडे दु्क्ष करणं भाग पडलें तें काम तडीस] नेण्याची कर्तृत्वशक्ति त्याचा मुलगा हुमायून यामर्थ्ये स्वाभाविकतःच नव्हती. त्याचा स्वभाव अधीर व चंचल असून त्याच्यांत योजक बुद्धीचा ' 1 र अभाव होता, तेव्ह्यं अथीत या दोन्ही गोष्टींमुळे तो या कामास सारखाच । अयोग्य होता. त्यानें हिंदुस्थानांत आठ वर्षे राज्य केळे, पण या ' अवकाशांत स्थायिक राज्याच्या पायाचा एकही दगड त्यानें बसविळा नाहीं. नेतर, पूर्वी होऊन गेळेल्या अफगाण राजांचे राज्यवृक्ष, देशांत पाळेमुळे खोळवर न गेल्यांकारणानें, जसे कोसळून पडले, त्याप्रमाणेंच या आठ वर्षांचे अखेरीस हुमायुनाचा ही राज्यद्रुम कोसळून पडला; व असा परिणाम समरांगणांत फक्त एकदां पराभव होतांच घडून आला. सिंघुनदाचे दक्षिणेस बाबरानं जेवढ ह्मणून मिळविले होतें तं सर्व एका घक्यासर्वथी पार नाहींस झाळें. तेव्हां हिंदुस्थानची राज्यसत्ता मोंग- कांच्या हातांतून कायमची निघून गेळी; असें निदान दिसर्ळे तरी खर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now