मुक्तेश्वरकृत स्फुटकाव्यें | Mukteshwarakrit Sputakaavyen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mukteshwarakrit Sputakaavyen by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ अध्याय] भगवद्टीता. १५ चेकितान । काशीराज वीर्यवान । पुरुजित्‌ अतितीक्ष् । कॉाँते हौब्य उराधिप. ॥ ५५ ॥। युधामन्यु पराक्रमी बहुत । उत्तमौजा चीर्यवत । सौभद्रेय आणि द्रौपदीचे सुत । हे सर्वही महारथी. ।॥ ६ | आम्हांमध्यें जे विशिंष्टा । ते तूं ऐक गा! द्विज्रेष्ठा ! । माझिया सैन्यांत सुभटा । ते तुजलागीं सांगतों. ॥ ७ ॥ तं. आणि भीष्म कर्ण । कृपाचार्य नीतिसंपूर्ण । अश्वत्थामा विकणे । सोमदत्ती ऐसे हे. ॥ ८ ॥| आणीक ही बहुत वीर । माझ्यानिमित्त मरणार । आता शब्वांचे प्रेरणार । सकल कुशळ युद्धासी. ॥ ९ ॥ आमुची सेना असे गादी । भीष्म रक्षिताहे *प्रोढी । ह्यांची सेना बलहीन थोडी । भीम राखी बलाने. ॥ १० ॥ ठायीं ठायीं रणभूमीसी । जतन करावें भीष्मासी । तो तुम्हां समस्तांसी । रक्षील जाणा प्रैतापें.' ॥ ११ ॥ वडील भीष्म प्रता- पिया । दुर्योधना हर्ष उपजावया । सिंहँनाद करूनियां । प्रतापे 'शेख वाजवी. ॥ १२ ॥ मग शंख आणि भेरी । पै्वानकें घेऊनि करीं । गोमुखादि गपिलीं पकेसरी । थोर नाद जाहला. ॥ १३ ॥ श्वेतवर्ण घोडे महारथी । बरी पांडव श्रीपती । दिव्य शंख घेऊनि हातीं । वाजवीते जाहले. ॥ १४ ॥ 'धांचजन्य घेतला कृष्णे, । देवेदेत्त तो वीर अजुन, । भीम हँकोदर तेणें । पौंड्ऱख बाजविळा. ॥ १५ ॥ अनंतविजय गजरें । वाजविला युधिष्ठिर । भि नकुल सहदेववीरे । भैणिपुष्पक वाजवीले. ॥ १६ ॥ काशीराज धनुर्धर । १. अति चलाख. २. नरपति, नरश्रेष्ठ. ३. पराक्रमी, बळवान्‌, ४. सुभद्रासुत (अभिमन्यु) ५. मोठमोठे, नांव घेण्यासारखे. ६. द्रोणाचाया! ७. उत्तम योद्धे, भटऱ्योद्धे, ८. माझ्याकरितां मराबयास तयार असे, माझ्या जीवास जीव देणारे. “माझ्यानिमित्तें मरणार? हा शब्दसमूह लक्ष्यांत * प्यासारखा आहे. ९. “नाना दाखा ह्ाणणार' असा पाठ नादलेकरांच्या प्रतींत आहे. १०. बळवान्‌, मोठी. ११. बळाने, पराक्रमाने. १२. ह्या ओंवीचें उत्तरार्ध झुक्तेश्वराच्या पदरचेंच आहे. ह्यास मुळांत आधार नाहीं. १३ 'सिंहनाद (मोठी ग्जेना) करणें आणि शंख बाजविणें ह्या प्रा- चीन युद्धांतील चाली होत. “प्रतापी शंख* असा अन्यपाठ. १४. पणव-|-आनक-झांज--खृरदुंग) सृ्दंग. ६. शिंगे कौरे. १६. एकदम. १७. त्या रथावर, १८. पांचजन्य--पंचजननामक दैश्यापासून कृष्णास हा दख मिळाला यावरून या शंखास हें नांव पडलें. हा दख सदरडू देत्याच्या अस्थींपासून निमाण केला ह्ोता-अशी कथा आहे. १९. देवाने (इंद्राने) दिलेला तो देवदत्त. या स्थळीं देव या शब्दाने इंद्रदेवार्चें ग्रहण केले पाहिजे. अजजुनानें एका प्रसंगीं दानवयुद्धांत इंद्रास साहाय्य केलें तेव्हां इंद्राने प्रसन्न होऊन हा शंख अजुंनास दिला. [महाभारत-वनपर्वे-अध्याय १६८ शोक ८४-८५ पहा]. २०५ इक (लांडग्यासारखें) ज्याचें उदर (पोट) तो, खादाड व पुष्कळ अन्न पचविणारा भीम. २१. 'सुघोष मणिपुष्यक' असा पाठ येथे असावयास पाहिजे होता. नकुळाच्या हाखाचें नांव युधोष आणि सहदेवाच्या शंखाचें नांव मणिपुष्पकः




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now