पानिपतची बखर | Paanipatachi Bakhar

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image : पानिपतची बखर  - Paanipatachi Bakhar

More Information About Authors :

रघुनाथ मुरलीधर जोशी - Raghunath Muralidhar Joshi

No Information available about रघुनाथ मुरलीधर जोशी - Raghunath Muralidhar Joshi

Add Infomation AboutRaghunath Muralidhar Joshi

रघुनाथ यादव - Raghunath Yadav

No Information available about रघुनाथ यादव - Raghunath Yadav

Add Infomation AboutRaghunath Yadav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दै त्याचें चित्रगुप्त बनवून यमवर्माच्या चित्रगृप्ताशीं आपली स्पर्धा असल्याचें सूचित केलें आहे. यानें लिहिलेल्या पानिपतच्या बखरीच्या अनेक हस्तलिखित नकला झाल्या असाव्यात असें ' दिसतें. मुद्रणाच्या सोयीपूर्वी हाच एक मार्ग मोकळा होता. सान्यांना बखर छापण्यापूर्वी चार प्रति उपलब्ध झाल्या होत्या. प्रत्येकींत थोडेफार पाठभेद होतेच असें त्यांनीं नमूद केलें आहे. आमची बखर दौलतराव हिंदुराव घोरपडे यांच्यासाठीं लिहिलेली आणि कुकन्‌र येथील कोनेर गौडायांच्या प्रेरणेनें कांहीं महत्त्वाचे फरक करून लिहिलेली दिसते, या आमच्या बखरीच्या कापडाने पुष्ट बवविलेल्या मलपष्ठावर जुन्या मोडी अक्षरांत असा मजकूर भाहे : “ भाऊसाहेब व रघुनाथराव पेक्षवे यांनीं खतल जाहले प्न ११७० फसली. हे किवाबचे मालक देवराव गौडा फर्जद अतंतराव गौडा राह णार कुकनर तालुके हलबुर्गा जिल्हा कोपल निजाम सरकार १२४३ फसली,” हे दौलतराव हिंदुराव घोरपडे आणि “' एतिहासिक पत्रव्यवहार '' या आधार- ग्रंथांत क्रमांक २५५ चें २१ सप्टेंबर १७८६ चें नाना फडणीसांना पत्र लिहि- णारे दौलतराव हिंदुराव घोरपडे एकच असावेत. हे घोरपडे पानिपतच्या युद्धांत समक्ष उपस्थित होते असें दिसतें. या आमच्या बखरीचें प्रादेशिक वैशिष्ट्य असें आहे कीं यांत प्रारंभीं आलेला ऐतिहासिक मजकूर अन्य कोठें येणें शक्य नाहीं. सान्यांच्या बखरींत तसा तो आलाहि नाहीं. पेशवे आणि निजाम यांचे ऐतिहातिक संबंध कसे होते हें प्रसिद्ध आहे, निजामुलमल्काचा नातु मृजपफरजंग हा हेंद्राबादेच्या सुभे- दारीचा आपण हक्कदार वारस आहें असें मानी. हा १७५१ च्या जानेवारींत मारला गेला. याच्याच नांवाचा मूजफ्फरखा नांवाचा एक गारदी सरदार होता. हैदरजंग नांवाचा एक बसीचा दुभाषा होता. हा सलाबतजंग व निजामअलोखां यांचा शत्रूसारखा वाटे. फ्रेंच सरदार बूसी काय म्हणतो वः, काय समजतो हें यांना हँंदरजंगामाफत बळे. यामुळें हैदरजंगाला निजामअलीखां व विठ्ठल सुंदर प्रतापवंत यांनीं ठार केलें हा उल्लख सनपुरी बखरीत आला आहे. मध्य- वर्ती अभिलेख कार्यालय, हेंद्र(बाद या खात्यानें ही बखर सन १९५० सालीं प्रसिद्ध केली आहे. या हैदरजंगाच्या नांवासारखें नांव असलेला मूजपफरखान गारद्याचा एक मेव्हणा होता. त्याचें वांव हंदरखान असें होतें. या हेंदरखानानें मृजपफरखानाच्या चिथावणीवरून १७५९ सालीं भाऊसाहेबावर प्राणथातक हल्ला करवला, पण भाऊसाहेब सुदवानें बचावले. तेव्हां मुजपफरजंग कआ्ाणि मुजपफरखान व हुंदरजंग आणि हददरखान यांच्या सांबांत विपर्यास करून
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now