साहित्य दर्शन | Saahitya Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य दर्शन  - Saahitya Darshan

More Information About Author :

No Information available about सरोजनी बाबर - Sarojani babar

Add Infomation AboutSarojani babar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आनन हट क कक %> आ जकच अका कक अाभ आस: आम भा आकार आक आज अक आ आ अक क >«3 हकक आज अहह अ 828848८4८४ 36४4४८४4०७ क ४७:8८ ७48४ अ अक ७ ४ 4 ०< 6 «<< ७७6०86०७७4 68०8०4०6०6 ४6 अ२४66«न ४००8 “सातूचा वात आल्यामुळे भी त्या ठिकाणीं गेलो, कांही सातू स्वयेपाक- घरांत इकडे तिकडे पडले होते, मी त्या ठिकार्णी थोडा वेळ लोळलो. तेव्हां ज्या ज्या ठिकाणीं माझ्य़ा शरीराला सातू लागले होते तो तो भाग सोन्याचा झालेला चघून मला आश्चर्य वाटलें, तेव्हांपासून मी प्रत्येक य॒ज्ञांत जात आहें की स की आणि माझ राहिलेले अर्थ शरीर सांन्याचें होइल म्हणून लोळून पहात आद, परतु अजून माझी ती इच्छा पुरी झालेली नाहीं.” या गोष्टींत भावना आहेत, लेखनाची कला आहे, कसत्र आहे, उपदेश आणि ज्ञानहवि भरपूर आहे. म्हणजे आज जरी कथेला पाश्चिमात्य स्वरूप आलें असले तरी ही भारतीय कथा कोणत्याहि बाबतींत खास कमी दजाची नाहीं. वरील कथा आटोपशीर अभश्ली तरी पूर्वीच्या कथांमधून पाल्हाळ आधिक असल्यानें लांबीच्या दृष्टीनं त्या फार मोठ्या होत्या. अरेबियन नाईट्स- सारख्या पुस्तकांतून अशा कथा आढळतात. तथापि त्यांतहि एक प्रकारची गोडी हाती. अशा कथा आरभीं जंगडी प्राण्यांबद्द ल व भुताखवांबद्दल असल्यामुळें त्यांत लालित्यापेक्षां अद्भुवताच आधिक आहे. « त्यानंतर काल्पनिक साम्राज्यांतील मोहेनी माणसाला समजल्याने कल्पन नेच्या हिंदोळ्यावरून मजेने भरारी मारीत कथासुंदरीने मनोरंजन आणि माधुरा आणणाऱ्या अद्भुत कथा निर्माण केल्या, जें कर्घ/ पाहिले नाही व पहायलाहि मिळणार नाहीं अशा कल्पनांनी माणसाला वे केले, या वेड- तूनच प्रम आणि सोन्दर्य यांची कल्पना पुढ सरसावली. तिच्यांत चंद्राची मधु चंद्रिका, फुळांचा मादक वास आणि जीवनांतील गोड संगीत एकू येऊं लागल, एवढेंच नव्ह तर तेथे मानवी हृदयांतील भावनेचा आविष्कारहि होऊं लागला. तथापि त्यांत विविधता अशी फारशी नव्हती. आज माणसाला जीवनाची आधिकाधेक कल्पना आल्यामुळें * एक द्ोता राजा-* असें सांगून गोष्टीला सुरुवात करण्याऐवजी, सामान्य माणसाच्या स्वभावांतील एखाद्या वेशिष्ठय़ावर अगर अनुभवावर कथेची उभारणी झालेली दिसून येते. मानवी जीवनांत हरघडी दिसून येणाऱ्या बास्तवतेचे ती एक उतकृष्ट प्रतिबिंब होऊन बसली अहे, आणि म्हणूनच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now