उत्तम संस्कार कथा - 3 | UTTAM SANSKAR KATHA- THREE

Book Image : उत्तम संस्कार कथा - 3 -  UTTAM SANSKAR KATHA- THREE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“होय तात्या. कारं बाबा ?* '*आता तो म्हातारा झालाय. शेतीची कामंही त्याला जमत न्हाईत. म्हणून विकता ? तात्यांनी आपला आवाज चढवून विचारले होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खानाही लई लागतुया तोही खर्च इनाकारणी यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही. मग तात्या जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले, जयसिंगराव, जरा इकडं या. जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला. “बसा, खाली बसा.'' “काय तात्या ?। “असं खाली बसा. मग सांगतो. जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. चाकरीचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीणबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या. “जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती ? का बर?” “किमत बोला अगोदर, तात्या गंभीरपणे म्हणाले. “पाच हजार रुपये... “पाखऱ्याला मी घेतोय... “तुमी ?”' होय. आणि आबांनाही . आमच्याकडे पाठवा. ते आमच्याकडेच राहतील. र्ड ''काबर?' ''ते पण आता म्हातारे झालेत. त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खानाही चांगला द्यावा लागतो. तो विनाकारण खर्च. हे ऐकताच जयसिंगरावाच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्याना सांगितले आरं, पाखऱ्याला दावणीला बांधा. तो आपल्या दावणीला कायम ऱ्हाईल. तात्या मला समदं कळलं. जयसिंगरावाने तात्यांचे पाय धरले. आबांना नमस्कार केला. सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. उ लेखक - रंगराव बापू पाटील ७७७ मराठी बालभारती : इ. ७ वी ' तिसरी माला : १९९५ २५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now