कागदी लिम्बू | KAHEE PHALE

KAHEE PHALE by पुस्तक समूह - Pustak Samuhविविध लेखक - VARIOUS AUTHORS

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1) प्रशन उक्लर : : चांगले कलम कोणते? नारळाम ध्ये उंच आणि बटकी, अशा दोन जाती आहेत. त्यापैकी 'बाणावली' नावाची जात उंच आहे. 'ऑरेंज ड्वार्फ' नावाची जात बटकी आहे. [शिवाय 'टी*डी' आणि 'डी'ी या मध्यम उंचीच्या सं्कारत जाती आहेत. ह्या चार जातींपैकी कोणत्याही जातीचे रोप लावाव. [1] प्रशन नकर (1 प्रशन [1 प्रशन उत्तर : - लारळाचे रोप कोठे लावतात? नारळाचे रोप खड्ड्यात लावावे. : खडट्ट क्रसे खणावत? : नारळ लावण्यासाठी १ मीटर लांब, १ मीटर संद आणि १ मीटर खोल असा खड्डा तग्रार करावा. (१ मीटर म्हणजे समारे दोन ते अडीच हात). : खड्डे किती अंतरावर खणावत 1 : खड्ड समारे तीन ते चार मीटर अंतरावर खणावत झाडे वाढण्यास चारी बाजंना जागा असावी : खड्डयात कोणते खत घालाव! उत्तर : खड्ड्यात तळाला वीतभर उंचीचा पालापाचोकळ्याचा थर द्यावा. ्जामनीत वाळ जास्त असेल तर पालापाचोळ्यावर, नारळाच्या सोडणांचा वीतभर उंचीचा थर द्यावा.खड्यात कोठेही मीठ टाक नये. नारळ लावताना खड्यात मीठ घालावे अस सांगतात. पण तस करू नय खड्ड्यात दीड किला सपर फॉस्फेट व सुमार १४० ग्रॅम वी. एच. सी.(भकटी) घालावी नंतर चांगली माती व शेणखत किवा कंपोस्ट खत हे अर्धे अर्धे (१ घमेले शेणखतास १घमेले माती) असे घऊन ते मिसक्तावे आणि त्याने खड्डाभरून घ्यावा. : क्रलम कसे लावावे? पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर खोल लागवड करावी. नाहीतर रोपे जमिनीच्या जवळच
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now