गडबड घोटाला | GADBAD GHOTALA
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
454 KB
Total Pages :
8
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
वंदना भागवत - VANDANA BHAGWAT
No Information available about वंदना भागवत - VANDANA BHAGWAT
सफ़दर हाशमी- SAFDAR HASHMI
No Information available about सफ़दर हाशमी- SAFDAR HASHMI
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सदैव रहातो मजेत आम्ही
आम्ही मुलेही छान!
६ .तुरतुर, सुरसुर
वुस्तुर, सुरसुर
एक उडी सरकन्
झाडावर, बुंध्यावर
फांदीवर झपकन.
हिंडत हेलकावत
गोल गोल गिरक्या
इकडून तिकडे, तिकडून इकडे
उडी पायावर तिरक्या
बुडबुडी, सुळखुळी
शेपटी तरी कसली
कोनावरचे आरडईस्क्षिम किंव
लवलवती जणु सळई
टब 'चोडाच्या
बाऊ बघा खाते कशी
शग फोडून टुचदिशी
चाहुल लागता जराशी
पळून जाई सुर्गदिशी .
'७ .छोटीची कमाल
समरदादा भलतेच भारी
म्हणती, सायली फुसकी छोटी
मी जर आहे बटाटेवडा,
तर ही पातळ कांदा भजी.
मी कसला उंच नि तगडा,
ही असली चिंगळी, दुबळी
मी दणकट दोरखंड,
ही तर कच्ची सुतळी'
पण बसले जेव्हा सीसॉवर
कळून चुकले त्यांना
छोटी गेली उंचावरती
समरदादांना ठेवून खाली.
गवड चोटाच्ा/न
User Reviews
No Reviews | Add Yours...