मसाला चहा | MASALA CHAHA
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
29
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
तान्या लूथर अग्रवाल - TANYA LUTHER AGARWAL
No Information available about तान्या लूथर अग्रवाल - TANYA LUTHER AGARWAL
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)थोड्याच वेळात हत्ती थांबला आणि म्हणाला, “मला तुमचा निरोप घ्यायला
हवा. कारण आता मला माझ्या कळपाकडे जायला हवं. तुला जंगलातलं
युद्ध थांबवता आलं, तर सगळ्या प्राण्यांवर उपकार होतील. आम्हाला
दुसरीकडे कुठेच जाणं सहन होणार नाही. अनेक पिढ्यांपासून हे जंगलच
आमचं घर आहे.
इथपर्यंत आणल्याबद्दल हत्तीचे आभार मानताना बुलबुली त्याला म्हणाली,
“जंगल माझं ऐकेल, अशी आशा करूयात. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न
करीन.
तोताराम आता बुलबुलीच्या खांद्यावर बसला आणि त्याने तिला सावकाश
चालायला सांगितलं, “खाली जाणारा रस्ता बघते आहेस? तो रस्ता जातो,
विचित्ररूप स्थळाकडे.
आतापासून, एक विचित्र आवाज जंगलामध्ये घुमू लागला. ते पुढे जात होते,
तसतसा तो आवाज वाढत जात होता.
कानांवर हात ठेवत बुलबुलीनं विचारलं, “हा आवाज कुठून येतो आहे?
“हा जंगलातल्या युद्धाचा आवाज आहे आणि आपण जसजसे
विचित्ररूपच्या जवळ जाऊ, तसतसा हा आवाज मोठा होत राहील,
तोतारामनं ओरडूनच सांगितलं.
User Reviews
No Reviews | Add Yours...