आपली वनराई -2 | AAPLEE VANRAI PART 2

AAPLEE VANRAI PART 2  by पुस्तक समूह - Pustak Samuhशैलजा ग्रब - SHAILJA GRUB

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

No Information available about शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

Add Infomation AboutSHAILJA GRUB

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२४) येतात. मात्र बिया शंगातून काढून सुकल्याबरोबर लावल्या पाहिजेत, कारण त्या तशा फार काळ टिक्‌ शकत नाहीत. पळसाच्या नवीन मुळांपासून मजबूत दोर बनविता येतो. मुळे कच्ची खाल्ल्यास गंगी येते. परंतु ती भाजून खाल्ल्यास चांगली लागतात व काहीही अपाय होत नाही. काही आदिवासी लोक ती खातात. १०: पांगारा हे भारतीय झाड समृद्रकिनारपट्टीलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हा फार भराभर वाढणारा, पानझडी वृक्ष आहे. तो मध्यम उंचीचा असून सुमारे १५ ते २० मीटर उंच वाढतो. हे झाड कठीण परिस्थितीतही टिकाव धरू शकते. झाडाची साल उदी-हिरवट अशी असुन गुळगुळीत असते. ती सहज निघून येईल अशी असते. झाडाचे खोड आणि फांद्या देखील काट्यांनी भरून गेलेल्या असतात. झाड जसजसे जुने होऊ लागते तसतसे काटे खूपच कमी होऊ लागतात. हा वक्ष पानझडी असल्यामुळे आंक्टोबर-नोव्हेंबरच्या दरस्यान याची पाने गळू लागतात. डिसेंबरच्या सुमारास पांगाऱ्याची झाडे निष्पण॑ होऊन जातात. अशा वेळेसही हे झाड इतर निष्पणं झाडांपासून वेगळे असे त्याच्या खोडावर असलेल्या पांढऱ्या रेषांमुळे सहज ओळखू येत.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now