पाण्यातील प्राणी | PANYATEEL PRANI

Book Image : पाण्यातील प्राणी  - PANYATEEL PRANI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

No Information available about शैलजा ग्रब - SHAILJA GRUB

Add Infomation AboutSHAILJA GRUB

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(8) काही जातींच्या कासवांच्या श्रर्सराळा अतिशय घाणेरडा वास येतो. त्यापुळे त्यांचे शत्रू त्या च्यापाओून दूर राहतात. कित्येक छोटी कासवे दिसायला सुंदर असून सहज पाळता येतात. व ती घरातही उत्तम प्रकारे सहञअ राहतात. त्यामुळे कित्येक लहान पळे त्यांना पाळतात. पाळळेल्या कासवांना थोडेसे मासे, मासांचे वारीक तुकडे, फळभाज्या, पाळेभाज्या दिल्या तरी पुरेशा होतात नीट काळजी घेतल्यास घरातील कासव २५७ ते ३० बर्षापयत सहञ जगू शकतात. कित्येक लोक कासवाची अंडी वब मासही खातात. अँडी खूप पौष्टिक असतात असे काही लोक समजतात. ७ 6७ रवेकडा कडा, शेवंड, कोळेवी, इ. सव माणी संधीपाद प्राण्यांच्या गटात गोडतात. खेकडा संधीपाद प्राण्यांच्या * दद्लपाद' ह्या गटामध्ये येतो. नावावरूनच समजते की ह्या प्राण्याला दहा पाय अलावेत, खेकड्याचे शरीर चपटे असते. त्याची क्षेपटी अगदी लहान अमून वळलेली असते. याशिवाय ती अगदी वट्ट अशा वळ्यावळ्यांनी त्याच्या कवचातच बसलेली असते. काही जातीचे खेझडे जरी पाण्यात सापडत असले तरी पुष्कळशा जाते) जमिनीवरही दिमून येतात. काही खेकडे शेतातील दळदलीत दिसून येतात. तर काही जमिनीवरच दिकून येतात. जमिनीतरील खेकडे बद्दतांश तिरपे तिग्पे चालतात. परंतु पाण्यातील खेकडे मात्र अगदी ही सहजपणे पोट शकतात. पाण्यातील खेंकड्यांचे पाय पसरट असतात. ४. लौ ट्‌ काही खेकडे छोटे म्हणजे अर्धा सेंटीमीटर लांबीचे असतात तर काही ३० त ५० सेंटीमीटर ळाँब असतात. काही (५) खेकड्यांच्या अंगावर सुंदर नक्षी असते, त्याप्ुळे ते दिसावयास संदर दिसतात. तर काही खेकडे अगदीच साधे व काळेकुळकुळीत असतात, खेकड्यांच्या अंगावर कठीण कवच असते. त्याला दोन मोठ्या गाॉग्या घरून दहा पाय असतात. खेकड्याचे सवेच अंग कढण कवथयामध्ये वंद असल्यामुळे त्याला चांगलेच संरक्षण पिळालेखे आहे. शरीशच्या इतर पायांच्या मानाने दोन नांग्या म्ूपच मोठ्या व जाह असतात. खेकड्याला पकडले असता ह्या नाग्यांनी दो पकडमाराळा पकडन ठेवण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा तो बरोबर पकडून फाडून रक्त काहतो. मांसाहार घेणारे लोक खेकडे पकट्टन अगदी आवडीने खातःत. कारण त्यांचे मांज अतिशय रुचकर व पौष्टिक असते. या कारणास्तव त्यांना खूप मागणी असून ने महाग असतात. खेकड्यांचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी काही आपण सविश्तर पाहू. * झोंबी खेकडा (१) *धोबी? जातीचे खेकडे अगदी छोटे असतात. 8. त्यांची लांबी ४ ते ५ सेंटीमीटर भरते. द्या खेकड्याचे सवे ब




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now