सामना बुध्दीचा | SAMNA BUDHICHA

SAMNA BUDHICHA  by पुस्तक समूह - Pustak Samuhविनय आर० आर० - VINAY R. R.संजीव - SANJEEV

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनय आर० आर० - VINAY R. R.

No Information available about विनय आर० आर० - VINAY R. R.

Add Infomation AboutVINAY R. R.

संजीव - SANJEEV

No Information available about संजीव - SANJEEV

Add Infomation AboutSANJEEV

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पंडितजीनी विचारलं, “बोलत का नाही? '*' बुददप्रसाद म्हणाला, “गुरूजी, एक शंका आहे!” पंडितजी वेडावून म्हणाले,'शंका? लघुशंका की दीर्घ- शंका?” (लघुशंका म्हणजे लघवी, दीर्घशंका म्हणजे शौचाला होणे) पंडितजींच्या विनोदावर सर्वजण खिदळले. बुदूप्रसादची चलबिचल झाली नाही. म्हणाला, “गुरूजी, ओऑंडक्याला वृक्ष म्हटलं गेलं हे योग्य कसं? तो विलसतो- म्हणजे खुलून दिसतो असं म्हटलं गेलं हे देखील कितपत योग्य आहे?** पंडितजीच्या डोक्यात संतापाचा स्फोट झाला.*हे कवीचं डोकं आहे. बुदूप्रसादचं कांदे बटाटे भरलेलं डोकं माही. सम- जलं?” ते ओरडले. बुद्दप्रसाद शांतपणे म्हणाला, “मला मान्य आहे गुरूजी.'” पंडितजी धुसफुसले, “मग तुला शंका कसली आहे?!' बुद्दप्रसाद म्हणाला, “एखादी गोष्ट कशाप्रकारे सागणं जास्त योग्य असतं? जशी आहे तशी सांगणं की ती फुगवून सांगणं? आहे तशीच ती सांगावं की त्यातलं काही गाळून सांगावं?''पंडितजी . तापले. तिरकसपणे म्हणाले, ““आपण कशाला चागलं मानता ८ /सामना बेद्धीचा महाराज?”' बुदूप्रसाद म्हणाला, '“कवितेमुळं सुंदर शब्दांचा केवळ आनंद मिळण्यापेक्षा आपली जाण वाढायला हवी आणि दह्या कसोटीवर कविता चांगली की वाईट हे ठरावं, गुरूजी.*'” पंडितजी दातओठ खात म्हणाले, “अच्छा.*'* बुद्दप्रसाद म्हणाला, “धाकट्या मुलात प्रतिभा आहे. पण त्याला कौतुक करून घेण्याचा मोह ही आहे. त्यासाठीच तो बढाईखोरपणा करतो. गोष्ट फुगवून सांगतो. पण त्यामुळं वस्तु- स्थिती समजू शकत नाही. शंका हीच आहे सर.'' बुदूप्रसादचे बोलणे कसेबसे पूर्ण होत होतं, पण पंडित बुद्धिनाथांचा धीर सुटला. इतर मुलांकडे पाहून ते म्हणाले, “अरे काय रे ह्य मुलगा? विद्यार्थी आहे की बुद्धीचे प्रेत?'' आणि त्याला उद्देशून म्हणाले, “समोर बसला सुका ओंडका, आता तरी तू चूप होतो का?” उ सारा वर्ग खिदळला. काय गणेशची प्रगती? गणेश आधी झाला 'गुळांचा गणपती*. मग बुहूप्रसाद* आणि आता 'भसुका ओंडका गणेश गप्प गप्प झाला. मुलं त्याला सुका ओंडका” म्हणून चिडवायची. तो हसून ते टाळायचा. आणि बुद्धिनाथ पंडित? ते तर त्याला बघितलं की उखडायचे. अस्वस्थ व्हायचे. त्याचं सामना बुद्धीचा / ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now