ऊर्जा आणि स्वावलंबन | ENERGY AND SELF RELIANCE

Book Image : ऊर्जा आणि स्वावलंबन  - ENERGY AND SELF RELIANCE

More Information About Authors :

ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

No Information available about ए० पी० देशपाण्डे- A. P. DESHPANDE

Add Infomation AboutA. P. DESHPANDE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

योना फ्राइडमेन - YONA FRIEDMAN

No Information available about योना फ्राइडमेन - YONA FRIEDMAN

Add Infomation AboutYONA FRIEDMAN

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोणतीही वस्तू सडू लागली की त्यातून प्रथम एक खड्डा खणून तो विटांनी बांधून शेण अथवा इतर वस्तू सडल्यावर तयार वायू तयार करणाऱ्या खड्ड्याशेजारी वायू बाहेर पडतो आणि दुर्गंधी सुटते. काढावा किंवा त्याला काँक्रीटचा गिलावा झालेला वायू घुमटाकार झाकणात जमा आणखी एक छोटा खड्डा बनवून त्यात करावा. म्हणजे त्या बांधकामातून गळती होता. घुमटात जमा झालेला वायू, बाहेर शेण, पालापाचोळा भरावा. छोटा आणि होणार नाही. काढण्यासाठी घुमटाच्या बाहेरच्या बाजूला मोठा खड्डा पाईपने जोडावा. त्यामुळे एक पाईप जोडतात. छोट्या खड्ड्यातील शेण, पालापाचोळा कुजण्यासाठी पाईपाद्रारे मोठ्या खड्ड्यात जाऊन पडेल. १ सडलेल्या वस्तूतून बाहेर पडलेला वायू सडणाऱ्या गोष्टी खड्ड्यात टाकाव्यात. चटकन पेट घेणारा असतो. म्हणून तो उन्हात पाणी तापवून ते खड्ड्यात टाकल्यास आपण जळणासाठी वापरू शकतो. वस्तू लवकर सडतात. कस्य सिलि खड््याची सचना घुमटाकार झाकण तरंगणारी मोठ्या खड्डयात वरच्या भागात वायू ठेवावी. त्यामुळे खड्ड्यात जास्त वायू तयार मिळाल्यावर खाली शिल्लक राहणारा झाला तर घुमट वर उचलला जाईल. वायू गाळ जमा करायला आणखी एक छोटा कमी झाला की घुमट खाली येईल. खड्डा बनवावा. हा गाळं शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरता येतो. सर्व खड्ड्यांवर झाकणे मात्र हवीत. जैविक वायूच्या निर्मितीसाठी एक उपकरण बापरावे लागते. हे उपकरण बनवायला सोपे असते. खड्ड्यावर घुमटाकार झाकण घालावे म्हणजे तयार होणारा जळाऊ वायू, वातावरणात निघून न जाता एकत्र जमा होईल. घुमटाचे वजनही असे ठेवावे की त्यामुळे आतील वायू उफाळून बाहेर येईल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now