तेजली | TEJLI

Book Image : तेजली  - TEJLI

More Information About Authors :

जयश्री भालेराव - JAYASHREE BHALERAO

No Information available about जयश्री भालेराव - JAYASHREE BHALERAO

Add Infomation AboutJAYASHREE BHALERAO

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

No Information available about सुहास कोल्हेकर - SUHAS KOLHEKAR

Add Infomation AboutSUHAS KOLHEKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गोष्ट हवी आहे वाटतं?*' क्षणभर कोणीच बोललं नाही. सारी गप्प होती. मग तेजली म्हणाली, ““यमुनाक्का, आज जंगलात जीप घेऊन बाजारवाले लोक आले होते! सूटबूटवाले साहेब होते, म्हणत होते सर्व जंगल कापून नेणार.”' यमुनाक्का शेकोटीतील लाकडं हलवत होती. पण हे ऐकताच तिनं चमकून वर बघितलं, “जंगल कापणार म्हणतो?1* तिनं विचारलं. “हो - हो! असंच म्हणाले*' मनगटाला नाक पुसत फुंदी- कुंदीपण पुढे सरकत म्हणाल्या. “म्हणजे ती ठेकेदार माणसं असतील. चार वर्षापुर्वी मछुआबारीचं जंगल असंच कापून नेलं त्यांनी. आता गावातल्या लोकांना लाकूड फाटा आणायला किती लांब लांब फिरावं लागत,'' यमुनाक्का म्हणाली. ““आता तर ते आपलं आंबाबारीचं जंगलपण कापणार म्हणाले,'* देवलाची कानशीलं रागानं तापली होती. त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांत करत यमुनाक्का म्हणाली, “असं कसं नेणार? ह्या झाडाझुडपांना काय त्यांनी जगवलंय काय?” ““ह्या झाडांना ऊन पाणी काय तो ठेकेदार देतोय कां? म्हणे जंगल आता त्याचं'' तेजलीने आपला डावा पाय आपटला. ८/वतेञअली “पग कोणी लावलंय जंगल?'' धाकट्या वेस्तीनं विचारलं. यमुनाक्का सांगू लागली, “अरे पोरांनो जंगल उगवलं ह्या चिमण्या पाखरांनी आणि वार्‍या पावसानं. हजारो वर्षांपासून न जाणो कुठून कुठून फळं तोडून खावून येतात ही पाखरं - त्या बिया मातीत रूजतात, आणि उगवतात झाडंझुडप, त्यांच्या बुडाशी गवत वाढतं. झाडंझुडपं वाढतात आणि उभी होतात जंगलं.'' “पण ही जंगलं एवढी मोठ्टी कशी झाली?** देवलाने विचारलं “पाऊस आला, झाडं मोठी झाली, फळं आली. पुन्हा त्यातलं बी पडलं,आणखीन नवीन झाडं उगवली! पुन्हा पाऊस आला! असं होता होता घनदाट जंगल तयार झालं,''* यमुनाक्कानं आणखी माहिती दिली. “म्हणजे हे जंगल पाखरांचं,'' मंडी म्हणाली. '“ाही. जो राखतो त्याचं जंगल.''यमुनाक्का म्हणाली. “म्हणजे आंबाबारीचं जंगल आमचंच ना?”' मुरलानं विचारलं. ““हो'' यमुनाक्का म्हणाली. तेजली/ ल




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now