रवीन्द्र गीतांजलि | RAVINDRA GITANJALI

Book Image : रवीन्द्र गीतांजलि  - RAVINDRA GITANJALI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

No Information available about रवीन्द्रनाथ टैगोर - Ravindranath Tagore

Add Infomation AboutRAVINDRANATH TAGORE

राम म्हैसालकर - RAM MHAISAALKAR

No Information available about राम म्हैसालकर - RAM MHAISAALKAR

Add Infomation AboutRAM MHAISAALKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कविशया, ही वसंताची सरती वेळ ! मागं घटमळणाऱयांबेद्दल बोलू नकोस मान ताठ करून पढं जाणाऱ्याबद्दल सांग ! हसत खेळत, मागं ब वळत पुढंच पळणाऱ्यांचे गीत आळव ! क्षणकालांकरता बहरणाऱ्या पाकळ्याचं कवब कर | पुढल्या क्षणांत बिधसंकोचपणं कोमेजणाऱ्यांचं स्तवन कर ! असा अस्वस्थ कां? स्मृतीच्या धाग्यांना चिकटलेली हासू आंसची गुंतावळ उकलतो आहेस ? कशाला ? गृळबन पडलेल्या, मातीमोल झालेल्या ल्या पाकळ्या गोळा करण्यात काय हशील ? हुलकावण्या देणारे क्षण कशाला हुडकायचे ? गढ़त्वात गाडलेली गीतं कशाला गायची ? त्यामुळं बिर्माण झालेल्या तुझ्या हृदयाच्या पोकळीत उद्याची गीतं उगवू देत ! कविराया, ही वसंताची सरती वेळ आहे ! कः एका ग्रीक्मांत सारं काही हरलो. फारच थोडं शिल्लक आहे त्यातून कदाचित्‌ एखादं लहानसं भावगीत होईल ते मी तुला म्हणून दाखवीन एखादा लहाबसा गजर गंंफता येइल तुझ्या मनगटांत बांधायला ! ...किंवा छोटीशी कडी बनवता येइल. माझ्या प्रीतीची कुजबुज तुझ्या काबांत करीत मौ तुझ्या कानात घालीन ! माझ्या जवळ लहाबशी होडी शिल्लक आहे त्या होडीतन वादळयारात्री प्रवास करता येणार नाही हळवारपणाब आपल्या नाजुक पावलांनी त्यात बसशील तर किबाऱ्याकिबाऱ्याबं मी हलकेच माझी होडी हाकारीन कारण तिथं किबाऱ्याजवळ लाटा देखील झोपल्या असतात. बदकं डोळे मिटब पडली असतात आणि पाबापाबातन डोकावणारे कवडसे विश्रांती घेत असतात ! संध्याकाळी दिवसभराच्या श्रमांनी थकल्यावर त आळसावशील तेव्हा बाजक रानफुल मी माझ्या हातांनी रडब तझ्या वेणीवर माळीब आणि तझा बिरोप घेईन राणी गेल्या ग्रीष्मात सारं गेलं फक्त इतकंच शिल्लक आहे ! किं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now