प्रथमोपचार | FIRST AID

Book Image : प्रथमोपचार  -  FIRST AID

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विभिन्न लेखक - Various Authors

No Information available about विभिन्न लेखक - Various Authors

Add Infomation AboutVarious Authors

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(स्प्लिन्ट) बांधा. यासाठी छोटी फळी, जाड पट्टी, छत्री, लहान झाडू किवा गुंडाळलेले जाड वर्तमानपत्रही वापरता येईल. असे करताना ती पट्टी जिथ हाड मोडले असेल त्याच्या वरच्या व खालच्या सांध्यांच्या पलिकडे पर्यंत लांब असेल हे पहा. तापलेली भांडी, चहा, पाणी किवा काही रसायने यामुळे कातडी भाजून जखमा होतात. छोट्या आणि कातडी अबाधित असलेल्या जखमांवर थंड पाणी वापरा. मोठ्या जखमांसाठी साधे स्वच्छ फडके वापरून त्या झाका. रसायनामुळे भाजल्यास थंड पाणी वापरा. भाजण्याचे अगदी किरकोळ प्रकार सोडले तर सर्वच वाबतीत शॉक धनुर्वात किंबा जंतूदोष याचा धोका संभवतो. म्हणून डॉक्टरांच्या इलाजाची आवश्यकता असते. जखमेवर पट्टी बांधल्याने जंतूदोष, रक्‍्तय्राव आणि वेदना कमी होतात. शिवाय पट्टी बांधल्याने रोग्याला मानसिक आधार, समाधान मिळते. मात्र जखम निर्जंतुक गॉझने झाकूनच पट्टी बांधावी. किरकोळ आजारावरील उपाय ताप/डोकेदुखी :- अस्परिन किवा पॅरासिटॅमॉल द्यावी. ८ वर्षावरील मुलास १-१ गोळी द्यावी. पिण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी वापरा. ताप १०२” च्या बर बाढल्यास गार पाण्याच्या घड्या ठेबून त्वरेने ताप उतरवा. १६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now