केर कचरा | RUBBISH
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
18
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
लौरी बेकर - LAURIE BAKER
No Information available about लौरी बेकर - LAURIE BAKER
शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT
No Information available about शोभा भागवत - SHOBHA BHAGWAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आपण सर्वजण नवनव्या सणांच्या-
उत्सवांच्या स्वागताची विविध प्रकारे तयारी
करतो आहोत. नवं वर्ष असो वा सावंजनिक
* सण. तेव्हा मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा दुकानं,
मांडव, झेंडे लागतील, रंगीत झाडं, दिव्यांच्या
माळा लागतील, फटाके फुटतील. यांनी काही.
फायदा होवो न होवो, पण कचऱ्याचे ढीग मात्र
नक्कीच निर्माण होतील. काही दिवस जद्गोष
केल्यानंतर झेंडे आणि माळा उतरल्या जातील,
पण काय राहील असं तुम्हाळा वाटतं १
कचऱ्याचे ढीग कोण उचलेल?
कचऱ्याची समस्या सरकार सोडबेल असं मळा वाटत नाही.
काही स्वयंसेवी संस्था चांगल्या आहेत. त्या निरक्षरांना,
विद्वेषतः महिलांना, काही रोजगाराचं प्रशिक्षण देतात. यातून
बेकार छोकांना रोजगार मिळतो आणि कचऱ्याचं खत तयार
होतं, इतर वस्तू तयार होतात. यातून देश अधिक स्वस्थ आणि
सुंदर होईल.
पूर्वीच्या काळी मेहतर व भंगी असत. ते सफाईचं काम
करत. आपण आता ही मानसिकता बदलून स्वतःच कचरा
एकत्र केला पाहिजे. नंतर त्याची प्लास्टिक, कागद, पत्रा,
काच, कुजणारा ओला कचरा अशी विभागणी करून री-
सायकलिंग करायला पाहिजे. या पुस्तकाला हवं तर बेकरचा
कचरा म्हणा - ते नाव उपयोगी आहे. मला आशा वाटते
आहे की यामुळे कचऱ्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन
बदलेल. एका बाजूने आपण कमी कचरा निर्माण करू आणि
आलेल्या कचऱ्याची योग्य ती व्यवस्था लावू. मला असंही
वाटतं की सरकार आणि स्तरयंसेवी संस्था दोघंही याबाबतीत
निश्चित पावलं उचलतील आणि हे नवं सहक
*“कचरामुक्त'' सहस्रक ठरेल.
लॉरी बेकर
User Reviews
No Reviews | Add Yours...