ताराबाई मोडक | TARABAI MODAK

Book Image : ताराबाई मोडक  - TARABAI MODAK

More Information About Authors :

पद्मजा फाटक - PADMAJA PHATAK

No Information available about पद्मजा फाटक - PADMAJA PHATAK

Add Infomation AboutPADMAJA PHATAK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ । शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक झुकणारे. त्याबद्दल दोघांचे वाद-संवादही चालत. आर्यमहिळा समाबासरख्याचे सरी- सस्थांत तर डमा काम करीत असेच परंतु काँग्रेसला जोडून असळेल्या सामाजिक सुधारणा परिषदेतह्दी ( 80८41 !िटछिपा (01कतिलाटट ) ती बालविवाह, विधवा- विवाह, ख्री-शिक्षण अशा प्रश्नांवर धीटपणाने आपले विचार मांडीत असे. सुदणीच्या आपल्या क्षेत्रातसुद्धा उमाने विशेष नैपुष्य मिळविले. राजेरनवाळ्यांकडची बोळाबणी तिच्य येऊ लागली. उमाग्राईचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व सिद्ध करणारा एक प्रसंग इथे उदधृत करता येईल. प्रार्थनासमाजी मंडळी सर्वसाधारणपणे टिळकबिरोधी, रानडे यांच्या प्रागतिक पक्षाची होती. परंठ १९०८ मध्ये जेव्हा छो. टिळकांना अटक झाली तेव्हा आर्वेमहिला समाजातर्फे सहानुमतीचा ठराव करून तो त्यांच्या पत्नीला पाठविण्याचा मृद्दा पुढे आणला तो उमाबाईनी. इतरांचे पुरेसे पाठबळ न मिळाल्यामुळे ही त्यांची इच्छा पूर्ण मात्र झाली नाही. लग्नाच्या वेळी सदाशिवराबांना गिरणीत चांगली नोकरी होती. परंत लग्नासंतर तीन वर्णीतच त्यांनी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. प्रार्थनासमाजकार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ख्िश्चनांच्या मिशुनरींप्रमाणे कुणीतरी पूर्ण वेळ प्रचारकाचे काम करणे जरूर आहे असा एकक विचार १८८१ च्या खुमाग्रस न्या. रानडे यांनी मांडला, नंतर वर्षभर यावर चर्चा चाळू होती. कुणीतरी त्यासाठी स्वेच्छेने आपला पोटापाण्याचा व्यवसाय सोट्टन स्वतःला धर्मग्रचाराला वाहून वेणे आवश्यक होतें; ते पगारी कारकुनाचे काम नव्हते. निष्ठावंत सदाशिवरावांनी आपल्या दुभत्या नोकरीवर पाणी सोडून दे सत्कार्य करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे १ जाने. १८८२ पासून ते हे काम करू लागळे, उमाने त्यांना उत्तेजन तर दिलेच परंतु त्यांच्या घर्मप्रचाराच्या कार्यात ती त्यांना आस्थापूर्वक मदतही करू लागली. मुख्य म्हणजे कुटुंबाचा आर्थिक मार तिने आपल्या खांद्यावर पुष्कळशा प्रमाणात घेतला. सदाशिवरावांचा त्याग लक्षात घेऊन प्रार्थनासमाज त्यांना निर्वाद्यासाठी म्हणून दरमहा] म. ४० देत असे. ( पुढे काही न पड्द़ाची अडचण नसूतही ग्रार्यतासमाजींच्या स्त्रिया सभांना उपस्थित नसत. त्यांची ही वृत्ती, अज्ञान घालवले नाही तर हा पुस्यांचाच घर्भ होऊन बसेल या मीतीने काही ज्येष्ट पुरुषांनी स्त्रियांना अभिमुख, ज्ञानामिमुख् करण्यासाठी एक सभा सुरू केळी व्याख्याने, निबेधवाचन; शास्त्रीय माहिती इ. उपक्रमांद्र1रा प्रायनासमाजाच्या पुरुषांनी जमतेम चाळू. ठेवलेले हे साप्ताहिक महिलामंडळ पुढे १८८२ मध्ये पं. रमाबाईंनी काढलेल्या आर्यमहिलासमाजात विलीन करण्यात आले. श्री. रमादाई रानडे, रमाबाई भांडारकर, डॉ. काशीबाई तवरंगे इत्यादींनी या सेस्थेतर्पे अनेक समाजोपयोगी योजना परिश्षमपूर्वक राबविल्या. आजही प्रार्थनासमाजाच्या प्रायनासेदिरात दे महळ भते. मनन निला टल. न संस्कार । १२ पाच यसा. बपीनी या रकमेत दहा स्पयांची वाढ झाली ) या वुटपुंज्या रकमेत उमा आपल्या कर्माई'ची महत्त्वाची मासिक भर टाकू शकली नसती तर संदाशिवग्रवांना आपल्या पतिबाराची काळजी न करता निर्बेधपणाने, एकचित्ताने प्रार्थनासमाजाचे काम करता आले नसते. र. सदाशिवराव हे प्रायनासमाबाचे पहिले मेशुनरी. सतत दहा वर्षे त्यांनी हे काम पळे, द काम करताना सुब्योधपत्रिकेचे संपादन-लेखन-संचालन करणे, ब्राह्मधर्माच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी प्रवास करणे, व्याख्याने देणे, ठिकठिकाणच्या समाब- शासना, अनायाश्रमांना भेटी देणे, पंढरपूरच्या ऑरफनेजच्या* कामावर प्रत्यक्ष बाऊन देशरेख ठेवणे इ. विविध अंगे त्यांनी सांभाळली. धर्ममसाराची अस्सल तळमळ व कळकळ, उत्तम वक्तृत्व ब थरिणामकारक लेखनकला हे आपले सर्व गुण सदाशिवराबांनी निष्ठापूर्वक आपल्या या प्रचारकार्यावर केंद्रित केले. परंतु पुढे काह्दी वर्षीनी स्यांचे आणि ग समाजाच्या व्यवस्थापक मंडळींचे काढी मतमेद झाले आणि सदाशिवरावांनी भाल प्रचारकांची जागा सोडली. मात्र पुढेही काही वर्षे ते स्वतःला ब्राह्मचम प्रचारक 'हणवून घेत, ह्वतंत्रपणे घमेप्रचार करीतच राहिले आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून प्रापनासमान त्यांना त्याबद्दल दरमहा बीस खपये मानधनही देत असे, पूण वेळ प्रचारकाचे काम सोडल्यानंतर सदाशिवरावांनी पुन्हा गिरणीतल्या कामाला पुप्वात केली. त्या कामातही आपल्या स्वभावानुसार त्यांची आपला जीव ओठला आणि त एक उत्तम वीब्दिंग मास्टर झाले. मात्र स्यांचा स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव अनेक वेळा आड येई ब त्यामुळे व्यवस्थापक किंवा मालक मडळींशी त्यांचे मतभेद होत. पकाच गिरणीत ओळीने बरीच वर्षे असे ते टिकून राहिले नाहीत. हे सव चालू असताना सदाशिवराव उमाबाईच्या छोल्या कुटुंबाचा 'चांगलाऱचच विस्तार होत चालला होता. लग्नानंतर सोलापूरला वास्तव्य असताना त्यांच्या पहिल्या मुळाचा हणजेच आत्मारामचा जन्म झाला. उमाबाईंची एकूण नऊ बाळंतपणे झाली; परंतु मुळे काली अशी एकूण सहा. ओळीने ४ मुलगे व नंतर २ मुली, उमाबाईच्या लग्नानंतर काही हे पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी फार ब्षोपासून संकटय़स्त स्त्रिया बाळंतपणासाठी धत व अडू वाचवण्यासाठी गर्भपात, बालहत्या इ, करण्यास परत्त होत. रा. ब. लाल- शकर उमियाशंकर ( पार्थनासमाजी ) ह्यांनी पंढरपूर येथे मुन्सफ असताना अशा आमागी जिंबांसाठी बालहत्याप्रतिबेधक ग्रह!ची त्यापना केली, पुढे १८७७ साळी बुकाळ पडला ब अन्नान्नदशा झाली तेव्हा त्यांनी अनाथबालकगृह स्थापन केले, त्याच - पण भनाथ स्त्रीगहही स्थापन झाले. प्रार्गनासमाजाने मानवतेच्या टृटिकोनांतून, दैबकार्य समजूत चालविलेल्या या संस्था सर्वस्वी लोकाश्रयावर चांगल्याच फोफावल्या, ह




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now