गीता प्रवचनें | Geeta Pravchanen

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : गीता प्रवचनें  - Geeta Pravchanen

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
अध्याय पहिल ए्‌ देवानें कुंभाराप्रमाणें ठोकून पिदन किंवा थापून प्रत्येकाचे मडके तयार करण्यात काय स्वारस्थ ? आपण मडकीं नाहीं. आपण चिन्मय आहें, ह्या सर्वं विवेचनावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, गीतेचा जन्म स्वधममौच्या आइ येणारा जो मोह स्याच्या निवारणाय अदि. अज्जुन धमै-संमूढ़ झाछा होता. स्वधममाच्या बावर्तीत त्याला मोह पडला हता. ही गोष्ट कृष्णान दिया पदस्या टपक्यानतर अजुन स्वतः च कबूल करीत अदि. तो मोह, ते ममत्व, ती আালাকী, दुर करणे दहं गीतेचे मुख्य काम. सारी गीता सागितस्यावर भगवंतानी प्रश्न केला “अजुना, गेला मोह १ अञ्जन म्हणाखा “देवा, मोह मेला. स्वधमोचें भान शाले,” अशाप्रकोरे गीतेचे उपक्रम आणि उपसंहार जुब्दबुन पाहिस्यास मोहानिराकरण दह च फलित निघते. गीतेचे च नन्हे, तर महाभारताचै हि है च उदिष्ट अहि. व्यासानी महयभारताच्या आरंभी च ग्हय्ले आहे की छोकाच्या हृदयातील मोहाबरण घारूविण्यासाटी मी हा इतिहास-प्रदीप पेटवीत अदे. (४) पुद्रील सर्वं गीता समजून वेण्यास अञ्जुनाची ही मूमिका आपस्य उपयोगी पडली म्हणून आपण तिचे आभार माने च. त्या शिवाय आणखी हि तिचा उपक्रार आहे. अरजुनाच्या ह्या भूमिकेत त्याच्या मनाची अव्यत ऋजुता द्िमून येत आहि. अजजैन शब्दाचा अर्थं च ऋजु कंवा सर स्वभा- वाचां असा जहि. त्याच्या मनात जे कीं विकार আগা নিন্বাং জান্ট ते स्वै त्याने मोक्रञ्या मनाने कृष्णापुदरे माडठे. ব্যান चित्तात कहीं 'হীক্তক্ক ठेव नादी. आणि হানতাঁ तो कष्णाला शरण गेला. वस्तुतः तो आधीचा च कृष्ण-शरण होता. कष्णाला सारथि बनवून ज्या वेके त्याने आपस्या घोड्याचे र्गाम याच्या हातात दिके, त्या च वीं त्याने आपल्या मनोकृत्तीचे हि लगाम त्याच्या हातात सोपविण्याची तयारी केली होती, आपण বই असें च करूं या. अ्जुनाजवछ कृष्ण होता. आपल्याला क्रष्ण कोहून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now