विराज - वहिनी | Viraaj Vahini

Share Now
Viraaja Vahini by भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Writer :
भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar
Size :
9 MB
Pages :
145
Category :
Problems with Content? Report Here

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(देखने के लिए क्लिक करें | click to expand)
श्र विराज-वहिनीआश्चयेचकित होऊन नीळांबरनं वर पाहिलें आणि म्हटले, “ कन्याविक्रय करायचा आहे का तुला १ पेसे घ्यायचे आहेत मुलीचे १ ”विराज म्हणाली, “कां घेऊं नयेत १ आमच्या घरीं मुलगा असता तर वैसे देऊन मुलगी घरीं आणावी लागलीच असती कीं नाहीं १ तीनदा रुपये देऊन तुम्ही मला विकत आणली ना १ भावजीच्या लग्नाच्या वेळीं पांचदयं रुपये द्यात्र लागले नाहींत का १ नाहीं, नाहीं, आमच्या या भानगडींत तुम्ही पडु नका. आमची जी रीत आहे ती आम्ही चाळवणार. ”नीलांबर अधिकच आश्चयचकित होऊन म्हणाला, “मुली विकायची आमची रीत आहे हं कुणी सांगितलं तुला १ सून आणतांना आम्ही पैसे देता खरे, पण मुलीच्या लग्नाला एक पंसासुद्धां घेत नाहीं. मी छोटीच कन्यादान करणार. *नवऱ्याची ती विलक्षण मुद्रा पाहून विराजला एकदम हसं कोसळलं. ती म्हणाली, “बरं, बरं, कर कन्यादान. आधीं जेवा, अन्न चुसतं चिवडून उठुन जाऊ नका. ??नीलांबरलाही हम कोसळलें. तो म्हणाला, “ नुसतं चिवडून उठून जात कामी१1१”विराज म्हणाली, “ नाहीं, एक दिवस सुद्धां असं म्हणायची नाहीं. या तुमच्या संवयीपायीं मला किती उपास करावे लागले आहेत तं तुमच्या घाकड्या भावजयीला माहीत आहे. --हं काय १ झालं वाटतं इतक्यांत जेवण १”अस्वस्थपणं हातांतील पंखा फॅकून दुधाची वाटी बळं वळंच त्याच्या हाता देत विराज म्हणाली, “ माझी शपथ आहे, उठायचं नाही. अग, ए 5 छोटे, लोकर जा. धाकट्या वहिनीकटून दोन संदेश घेऊन ये--नाहीं नाहीं-- मान कशाला हलवतां ती १ पोट भरलं नाहीं अजून तुमचं--माझ्या गळ्याची शपथ आहे--नाहींतर मी अन्नाला हात लावायची नाहीं. काल रुत्रीं एक वाजेपयंत जागून तयार्‌ केले आहेत संदेश. ”एका थाळींत सारेच संदेश घेऊन दरिमती भ्रांवत ध्रांवत आली आणि ती थाळी तिनं त्याच्या ताटाजवळ ठेवली.हंसत हसत नीलांबर म्हणाला, “ ठीक आहे. आतां तूंच सांग, द्दे एवढ संदेश का आतां माझ्या घशाखालीं उतरणार आहेत १?”