भास्कर भट्ट बोरीकर | Bhaaskar Bhatt Boriikar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaskar Bhatt Boriikar by विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

More Information About Author :

No Information available about विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

Add Infomation AboutVishnu Bhikaji Kolate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द भास्करभट्ट बोरीकर. १. पण केलेली आहे. माझ्या मतें कविकाव्यसूचीच्या २४ व्या पानावरील मुरारी मुनी यक्षदेव महानुभाव ( पंजाबी ) हेच असावेत. तेथ व्यांच्या नांवावरील ग्रंथांच्या लांबलचक यादींत भानुविजयाचे नांव नसण्याचे कारणही हेच दिसतें कीं ही सूची तयार होईपावेतों हा ग्रंथ लिहिल्ाच गेला नसावा ! भानुविजयाच्या अतरंगपरीक्षणानेंही, बहिरंगपरीश्षणावरून आलेल्या संशयांनाच बळकटी येते. त्यांपैकीं भारकराच्या कुलव्त्तान्ताचा भाग महत्त्वाचा आहे. या ग्रंथकारानें आपल्या चरित्रनायकाचा संबंध प्रसिद्ध ज्योतिषी व गणितज्ञ भास्कराचार्य याच्या घराप्याहशीं जोडून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो पूर्ण यहास्त्री मात्र झालेला नाहीं. भास्कराचार्याची वंद्यावळ देणार्‍या पाटणच्या चिलालेखांतील मजकुर मराठींत रूपांतरित करून शोवटीं त्याला त्यानें स्त्रतःची पुस्तीदी जोडली व नलचंपूकार च्रित्रिक्रमाची बॅद्ावळ थेट शिशुपाल्वधकार भास्करभट्र बोरीकराशीं आणून भिडविली. तसें करतांना * श्रीमन्महेश्वराचार्यस्ततो$जनि कवीश्वर : ” या मूळांतील ओळीचा “ महेश्वराचा पुन्न कवीश्वर पडित ? असा त्यानें अर्थ केलेला आहे ( पहा: प्रभाकराचा मनोरथु : तयाचा महेश्वरू पुनितु : तयाचा कवीश्वरू पॅडितू : वेदांतियेः भानु. वि. अ. १-३) पण तो चुकीचा आहे. कारण मूळ *लोकांतील * कवीश्वर * हा दह श्रीमहेश्वराचार्यार्चे विददषण असल्याचं स्पष्ट दिसते. शिवाय महेश्वराचा पुत्र भास्कराचार्य ज्योतिषी याचा त्यानें स्तरतंत्र उल्लेख सुळींच केला नाहीं. तर महेश्वराच्या पदवीलाच महेश्वराचा पुत्र मानण्याची चूक त्यानें केलेली आहे. भानुविजयांतील वंद्यावळीविषयीं संशय उत्पन्न करावयास ही पुरेशी जागा आहे. तसेंच आपला भास्करभट्ट हा कासारबोरीचा असल्यामुळें त्रिविक्रमाछाही भानुविजयकर्त्यानें कासारबोरीकरच बनविलें आहे. (पहा : सह्याद्रीचिये पाठारीं : ५. भानुविजयांतील ही चूक श्री. श्रीपाद महादेव वर्दे यांनीच प्रथम माझ्या लक्षांत आणून दिली. याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या वंशावळीसंबंधी विशेष विस्तारपूर्वक विवेचन वाचकांनी त्यांच्या * श्िशुपालवध व प्रो. कोलते १ या लेखांत पहावें. (वि. ज्ञा. वि. वर्ष ६४. अंक १ ला.)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now