योगीश्वर याज्ञवल्क्य | Yogiishvar Yaagyavalkya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : योगीश्वर याज्ञवल्क्य  - Yogiishvar Yaagyavalkya

More Information About Author :

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

Add Infomation AboutRamchandra Govind Kolngade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) आमच्या ' योगीश्वर प्रकाशनास ' बाळसेदार स्त्रूप ग्रेण्यास फार मोठी मदत झालेली आहे. उघडच सांगावयाचें म्हणजे प्रस्तुत ग्रंथ हा त्यांच्या सहूदयाचें व औदार्यांचें ' पूतिमंत प्रतिक आहे, एवडे सांगितलें म्हणजे त्याविषय़ीं अधिक बलिहिणें न लगे. तेव्हां डॉ. नानासाहेबाचे कृतज्ञतापूर्वक आम्ही आमार मानतो. त्याचप्रमःणें इतर संस्कृतिप्रेमी सद्गृदस्थानीं आम्हांस वेळोवेळीं प्रकाशन कार्यास उदार आश्रय देऊन आम्हांस प्रोत्साहन व मौलिक मदत केल्याबद्द द्यांचेहि कृतज्ञबुद्धीनें आभार मानणें हें ओघानेंच प्राप्त होतें म्हणून त्यांचेहि आम्हीं येथ अंत:करणपूर्वक आभार मानतों. त्याचप्रमाणें आपला अमूल्य वेळ खर्चून डॉ. वि. म. आपटे व न्यायरत्न डॉ. धं गो. विवोद या विद्वद्रयांनीं आमच्या विनंतीस मान देऊन प्रस्तुत ग्रंथाचें परीक्षण करूत ' प्रस्तावना ' व * आशीर्वाद ' लिहून दिला याबद्दल त्याचेहि आभार येथें नमूद केल्याशिवाय आम्हांस पुढें जातवत नाहीं. त्यानंतर आमचे परम मित्र प्रा. मो. ल. चंद्रात्रे, चुगें यानीं प्रूफ तपासणीच्या कामांत फार मोठी मदत केल्यामूळें त्याचे हि कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. सरतेशेवटी पुण्याच्या अन- सुया मुद्रणालयाचे मालकर व चालक श्री. पां. र. अंबिके यांनीं झटून ग्रंथछपाई चांगली करून दिल्याबद्दल त्यांचेहि आभार मानून हें आत्मनिवेदन पुरें करतों. ७५३ सदाशिव पेठ, पुणें रा. गो. कोलंगडे, दिनांक २८-४-१९६०. * ग्रंथकर्ता. काजा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now