नारद भक्तिसूत्रें | Naaradabhaktisuutren

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नारद भक्तिसूत्रें  - Naaradabhaktisuutren

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीगोपालकृष्णाय नमः । हर च ३ नारंदभाक्तसूत 222>€६६६६ १ भक्तीची व्याख्या अफ़्रफ्फपफपपपमपपप्पपपासपकपकपषापासपकाम अथाती भक्ति व्याख्यास्यापः ॥ १॥। सा त्वस्मिन परमप्रेपरूपा ॥। २॥ अस्तस्वरूपा च ॥ ३ ॥ ऱ्ळ्ा वू न्‌ कि वक्त्या न भव (आ क क. ५ यहव्ध्या पुमाच सिद्धी भवत्यमृतो भवति तृक्ली भवति ॥४॥। य्याप्य न किंचिट्रांच्छाति न शोचति न द्वेट न रमते नोत्साही भवति ॥५॥ डे द च [आ क ह यज्ज्ञात्वा मत्तो भवति स्तब्थो भवत्यात्मारामी भवति ।॥। ६ ॥। अर्थ आतां आम्ही भक्तीचे व्याख्यान करितों. भक्ति ही ह्या परमात्म्याविषयीं परमप्रेमख्पा आहे, आणि अमृतरूपा म्हणजे मोक्षरूपा आहे. ती ग्राप्त झाली असतां पुरुष सिद्ध म्हणजे कृतकृत्य होतो, अमर होतो, तृप्त होतो. ती पावून मग तो दुसऱ्या कशाचीही इच्छा करीत नाहीं किंवा शोक करीत नाहीं, कोणाचाही दरप करीत नाहीं, ऐहिक विषयांच्या ठिकाणीं रमत नाहीं, व कसलाही हव्यास धरीत नाहीं. भक्तीचा आनंद भोगून तो उन्मत्त होतो, स्तब्ध म्हणजे निष्क्रिय होतो व आपल्य आपल्याच ठिकाणीं रंगून जातो. स्पष्टीकरण (१-३) भत्तीचें व्याख्यान करावयास भागवतशिरोमणि नारद प्रवृत्त होतात. “श्रवण कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्‌ । अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवैदनम्‌ || ” ह्याप्रमाणें नऊ प्रकारची भक्ति भागवतांत सांगितली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now