पुनर्भेट भाग ४ | Punara~bheta Bhaag 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पुनर्भेट भाग ४  - Punara~bheta Bhaag 4

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ पुनर्भेट अंगीं कांहीं दोष असतात म्हणून नव्हे तर-- आणखी कांही कारणें असती- लच आणि असतातहि ! पण मुख्य कारण म्हणजे “मायरा खरी आंधळी ! ” “ अलीकडे द्वारकी अमर्याद होत चालली आहे !” असें यशोदाबाईच्या मातृह्दयाचे गाऱ्हाणे होतें ! आणि ते कां माहीत आहे का! तिचें अद्याप ल्न व्हावयाचे होत म्हणून ! त्यांना 'ती आतां घरांत अडगळीसारखी वा लागली होती! तें कन्याधन एकदां ज्याचे त्याला देऊन टाकायला त्या सधीर झाल्या होत्या ! कधा मनांत, क्रधां उघड, कधी शेजाऱ्यापाजाऱ्यांजवळ त्यांचा एकच जप, “ अहो, यशी ही उफाड्याची पोर-आतां आपली मार्गाला नको का लागायला ! अन्‌ मला बाई काळजी वाटते-हिचं सासरी होणार तरी कस? धड कोणचंच काम चित्त लावून करीत नाहीं! बरं, वागण्याचा हा असा धडमधाडगा ! कांहीं नाजकरपणा आहे बरा त्यांत १ अहो, हली काम करतांना सांडलवंड तरी तिच्या हातून किती होते म्हणतां? घड एक ताससुद्धां माझं बोलुन घेतल्याशिवाय जात नाहीं तिचा! मला बाई या पोरीची किनई फारच काळजी वाटते हो !” आणि यानंतर एक लांब सुस्कारा ! पण मनांत इच्छा मात्र ही वावरायची, की ऐएकणाऱ्यानें म्हणा, “अहो, मुली अशाच करावयाच्या हो! त्या मानाने तुमची द्वारकी किती तरी हुद्यार, चलाख आणि सुदर आहे ! सासरी माहेरचं नांव गाजवरील पाहा !” पण त्यांची हा इच्छा नेहमाच सफल होत नस ! एक्र दिवस- वेळ सैथ्याकाळची होती-द्वारकी दरखाजांत उभी होती- सुमारें अर्धा एक तास. य॒द्षलोदाबाई आज सकाळपासूनच तिच्यावर रागावलेल्या होत्या. कारण क्राय १ तर नक्की जमणार अश्शी वाटलेली एक दोन *स्थळे* आजच फिसकटली होती! यशोदाबाईना मुलींनी रस्त्यांत उभे राहण्याची फार चीड होती. दारकीहि कधी फारशी उभी राहत नसे, पण आज योगायोग-- दारकीला आज आपल्या आेच्या हातचा शेवटचा मार खावयाचा होता ! न आड अभि्स ्८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now