नीतिशास्त्र विचार | Niitishaastra Vichaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नीतिशास्त्र विचार  - Niitishaastra Vichaar

More Information About Author :

No Information available about विनायक सदाशिव गोगटे - Vinayak Sadashiv Gogate

Add Infomation AboutVinayak Sadashiv Gogate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तीतिशाखविचार प्रकरण १ लँ सद्सद्िविकबुद्धि म्हणजे काय लीकडील राजकारणांत सदसद्िविकबुद्धि म्हणजे काय व तिच्या बंधनास मर्यादा आहे कीं नाहीं या प्रश्नास बरेंच महत्त्व आळे आहे. एका माणसाच्या सदसद्विविकबुद्धीस रज पटतें तें इुसऱ्याच्या सदसदिवेकबुद्धीस पटत नाहीं, व एका काळच्या लोकांना जी गोष्ट नैतिकदृष्ट्या योग्य वाटते तीच दुसऱ्या काळच्या लोकांना अयोग्य अगर निंग्रही वाटते. यामुळें सदसद्विविकबुद्धि ही चीज आहे तरी काय व ती आपणांस कितपत बंधनकारक आहे हे प्रश्न साहजिकच उत्पन्न हातात. एका दृष्टीनें असें वाटतें कीं, आपल्या सदसद्विवेकबुद्धीस जी गोष्ट करणें योग्य वाटेल ती सबंध आकाश जरी कोसळलं तरी केल्या- शिवाय कधींही राहूं नये; यांतच खरें नीतिंधर्य व खरी नीतिनिश् आहे. उलट पक्षी असेंही वाटतें की, कोणत्याही एका व्यक्तीन सर्वस्वी आपल्याच सदसद्विविकबुद्धीवर प्रत्येक बाबतीत इतका विश्वास ठेवूं नये. मिठनें विनोदाने म्हटल्याप्रमाणे, एकादा व्यक्तीची सद्सद्विविक- बुद्धि ही गाढवाच्या सदसद्विविकबुद्धीप्रमाणें च़कीची व कुचकामाची असं शकेल. प्रत्येकाची सदसद्वदिविकबु-्ध नेहमीच बिनचूक व योग्य निवाडा देईल असें नाहीं. यासाठीं नेहमीं आपलेच म्हणणें खरें करण्या- पेक्षां चार लोकांचा विचार घेऊन बहुमताने चालण्यांतच शाहाणपण अहे. हीं दोन्हीं तत्त्वे सारखींच खरी व योग्य द्सित असल्यामुळं, यापैकीं अधिक श्रेष्ठ तत्त्व कोणतें हें ठरविणें अत्यंत कठीण आहे, व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now