माझ्यासाहित्य सेवेंतीळ स्मृति | Maajhyaa Saahitya Seventiil Smriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhyaa Saahitya Seventiil Smriti by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रु टि स प क त य अशी चक खर्चीत रस्त्यातल्या रहदारीकडे बघत बसलेल्या ग्रहस्थाना मीं विचारले.. “ मला भटांना भेटायच आहे ते गहस्थ म्हणाले, “ माझेच नांव भट. काय काम आहे १” अच्युतराव भट दिसायला कांहीसे उग्र होते. ते शरीरानं चांगलेच जाडजूड होते, व डोळ्यावरचा चष्मा आणि तोंडावरच्या भरघोस मिशा याच्या योगानं त्याचा चेहरा माझ्यासारख्या एका पोरसवद्या तरुणाच्या मनांत दरारा उत्पन्न करण्यासारखा होता. मात्र ते जेव्हां हंसत तेव्हां किचित्‌ गद्‌गद्स्वराने पण अगदीं दिल्खलास, “ मी एक गोष्ट लिहून आणली आहे ती द्यायची आहे, ” अस माझं उत्तर ऐकल्याबरोबर “ असं का??? म्हणून ते जेव्हां हंसले, तेव्हा मला प्रथम क्षणभर वाटलेली भीति एकदम नाहीशी झाली. मला धीर आला. अच्युतरावांनीं माझ्या हातांतले कागद घेतले, वरवर चाळून पाहिले अन्‌ म्हटल, “ पगळवारीं या, म्हणजे पसंत आहे कीं नाहीं तें सांगेन, ” मी विचारल, “ माझी गोष्ट पसत पटून घेतलीत तर॒ मला मोत्रदला मिळेल ना १” अच्युतरावानीं माझ्याकडे आपादमस्तक दृष्टि टाकली व नक्कल करायला फार अवघड अस आपलं खास घोगरं हास्य करीत ते म्हणाले, “होय, मिळेल.” मी त्यांना नमस्कार करून जिना उतरळो.माझ्या माग भरघोंस मिशाचा. उग्र चेहऱ्याचा, परंतु मधुर स्वभावाचा तो जाडजूड प्रकाशक आपल्या कारकना- जवळ माझ्याबद्दल काय बोलला असेल याची मी कधीं चौकशी केली नाहीं मंगळवारीं मीं अच्युतरावाना पुन्हा जाऊन भेटलो तेव्हा त्यानीं एकदम मला सागितलं, “ तुमची गोष्ट मला आवडली: आमच्या येत्या अंकातच ती येईल.” आणि मग त्यांनीं कांहींशा जिशासेनं माझी माहिती विचारून घेण्यास प्रारंभ केला. मी फग्यसन कॉलेजांत इंटरमीजिएटच्या वर्गात आहे असं मीं त्यांना सागितल तेव्हा कांहींशा संशयी नजरेनं त्यांनीं माझ्याकडे पाहिल. अच्युतरावानीं गोष्टीबद्दलचा निणय ज्याप्रमाणें अगदीं सागतों म्हटलं त्या दिवशीं वक्तशीरपणें सांगितला, त्यापमाणेंच गोष्टीचा मोबरदलाहि त्यांनीं ताबडतोब दिला मी मुंबईस जाण्याचा माझा बेत पार पाड शकलो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now