राज्य शास्त्र विचार | Raajyashaastravichaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : राज्य शास्त्र विचार  - Raajyashaastravichaar

More Information About Author :

No Information available about नरहर विष्णु गाडगीळ - Narhar Vishnu Gadgil

Add Infomation AboutNarhar Vishnu Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
समाजखंघटन का व कशासाठी च , नह. अक नाळ आयक“ घल” यच आबा. «आ<. . नन अ. आ अ न 5 ० न आव. अ-आक न य त्यांना स्वहित अगर वग्गहित म्हणजे सवे समाजाचे हित वाटत व तशी त्यांची वाग- णूक हते असा अनुभव आल्याने, सरकार म्हणजे समाज अगर सव समाजाचे प्रति्चिंब असें म्हणतां येणार नाहीं. याचा अर्थ असा नव्हे कीं, गप्टांतील प्रत्यक पात्र व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने, राष्टांत ल प्रत्येक राजकीय हाल्चाळींत व घडा- मोडीत प्रत्यक्ष -भाग घ्यावा व तसें झालें तरच सरकार म्हणजे समाज हॅ गणित ब्रिनचूक होईल. समाजाचें ऑतेम धोरण काय असावे हँ ठरविण्याचा हक्क सर्व समा- जाचा व तं अंमलांत येतांना जै बुर्धीला पटले आहे व निश्चित झाले आहे तेंच अन्य विचार ब्राजूला ठेवून अमलांत आलि पाहिजे. सर्व नागरिक बुद्धिमान नसतात. असले तरी सर्वानाच काय पाहिजे आहे व कोणतें योग्य आहे ह कदाचित सांगतांहि येणार नाहीं. तथापि ज विचारांती सर्वांच्या हिताचे ठरळ, त॑ घडवून आणण्याची प्रत्यक्ष जबाबदारी जरी मूठभर लोकांची असली, तरी होणारे काय सर्वांच्या हिता- चच होइल. जेथें व्यक्तस्वाथ अगर वगस्वाथविरहित असं मरकार जनतेने निर्णित केलेल्या ्येयानुसार वागते तेथ सरकार व समाज हे एक असे म्हणणें कांद्दीमस य्रथाथ आहे. अन्यत्र नाहीं. जनता अखेरचा व अंतिम निणेय जेथे घ्रेते, ज्या राजकीय संघटमत घ्रते, त्या संघटनेला लोकशाही हे पद लावतात. अनेक देश्ांवून अनेक तऱ्हेच्या राजकीय संघ- टना होत्या व त्यांत उक्रॉत होत होत राष्ट्रांतील राजकीय प्रभुत्त ई आशख्विल जनतेचे व अति निर्णय जनतेने द्यावा असें स्वरूप आधुनिक जगांत राजकीय संघटनेल्य प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. ज्याला एकदां सत्ता मिळाली ते| सहसा ती सोडीत नाहीं हा अनुभव लक्षांत घेतां, हं राजकीय संघटनेचे स्वरूप यापुढं फारसे बदळेळ असे वाटत नाहीं प्रत्यक्ष स्वरूप अनेक रंगी असूं शकेल, पण सृूश्र्म स्वरूप, अगर संघटनेचा आत्मा मात्र वर वणन केल्याप्रमाणे राहील असे उघड दिसते. ही गोष्ट निश्चित मानल्यानंतर ळेकशाहीं जास्तीत जास्त चांगली कशी हॉईल हं पाहिले पाहिजे; व ह घडवून आणतांना, लोक- शाही'चे संकेत लक्षांत घरेऊन, कोणतीं साधने व कोणत्या संस्था उभारल्या असतं जास्त फायदा हॉइल याचा विचार केला पाहिजे. प्रत्यक्ष राज्यकारभार अगर प्रत्यक्ष राज्य- कारभाराचे यंत्र हे साहजिकच थोड्या लोकांचे हातांत असणार त्यांतील इंगितेंही थोड्या लोकांनाच माहीत असगार; ह लक्षांत 'घेऊन वरील गोष्टींचा विचार केला पाहिजे, राज्य- पद्धति कोणतीहि असो ती चालविणारी माणसेच असतात. एकतंत्री राजसत्ता असेल तर तेथील राजा अगर हुकूमदाहा हा लाग्रक अगर योग्य असेल तर तेथील कारभार नीट चालेल, एकामागून एक येणारे राजे लायक अगर योग्य मिळणें कठीण. हुकूम-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now