माई साहेब | Maaiisaaheb

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maaiisaaheb by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२्‌ माईसाहेब उत्तमः--मुळींच नाही. अभ्यासाचा पुंढे पर्वत पडलेला ! आज माझी परीक्षा-अन्‌ मी निजतोय अन्‌ विश्रांति घेतोय काय १ कमले, आपल्या विश्रांतीचे आणि शांत रीतीने झोपायचे दिवस फार पुढे आहेत. आपली सुखाची झोंप आणि विश्रांति आपली आई मेली त्या वेळींच नाहीशी झाली आहे. आणि तिनं पनः निदान लवकर जन्माला येऊं नये म्हणून आमच्या करड्या नशिबाने आमच्या माइसाहेबांचा जागता पाहारा ताबडतोब ठेवला आहे ! आणि तं म्हणंतस मीं जमिनीवर अंग टाकलं होतं का? कमळाः--त खंरे रे दादा ! पण--- उत्तमः --पण-पण काय ताई १-मी माझ्या पहिल्या परिक्षेला बसणार ! माझ्या परिक्षेच्या रिझल्टाकडे आज किती लोकांचे डोळे लागून राहिले आहेत, त्याची तुला कल्पना नाहीं का १-मनष्यांच्या आयुष्यांत महत्त्वाची बरींवाइट स्थित्यंतरे होण्याचे ज प्रसंग असतात, त्यापंकीं विद्याजनाचा प्रारंभकाल होय. आणि तो मला माझ्या सुदेवानं लाभतो आहे. मागं अशाच दुसऱ्या एका प्रसंगीं मी अशपणानं म्हण कीं कशानेही म्हण, बराचसा चुकून पुष्कळशा ठेचा लागून पायाचीं बोटं फोडून घेतलीं आहेत. आपली आई मरून दुसऱ्या माई जेव्हां घरी आल्या, आणि त्यांच्या खरबरीत गोजारण्यानं आमच्या पाठीची घिरडीं होऊं लागलीं, त्या वेळीं मी एकदां नव्हे तर दोनदां पळून जाऊन नाटक कंपन्या आणि हॉटेलं यांचा आश्रय हूल्ग होता. आपल्या मामाने तिथून परत आणण्याचे उपकार माझ्यावर केले आणि म्हणूनच मला इतक्या तीव्रतेने माझ्या मार्गाला चिकटण्याची बुद्धि झाली. मी मागातून जाऊं लागली म्हणजे भलत्या वेळीं भलताच आविचार करून आपल्या कुळाला कलंक लावण्यासारखं कृत्य करून आयु ष्याचा नाश करीत होती, ही माझी मला तर जाणीव आंटन सारखी चीत असतेच; पण वाटेवरील लोकही माझ्याकडे बोटं दाखवून माझी कुचेष्टा करीत असतील, या कल्पनेनं मला ओऔश्याळल्यासारखं होऊन वाटेतन जातांना वरदेखील पहावत नाहीं. हॉटेलांत राहण्यांत आनंद मानणारा आणि नाटकाच्या नादात गुरफटलेला, त्याचं चित्त एके ठिकाणीं कोठून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now