शांतिकुंज निबंध | Shaanti Kunj Nibandh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shaanti Kunj Nibandh by शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

More Information About Author :

No Information available about शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

Add Infomation AboutShantabai Nashikkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) दिघून येते. ऐतिहासिक कादंबऱ्यांना अलुकूल काल आतां उरला नसल्यानेच केवळ त्यांच्या “ साम्राज्यासाठीं ” आणि “ कौमुदी ” ह्या दोन्हीं कादंबऱ्यांची तितकीशी बोलबाला हाऊ शकली नाहीं. हरीभाऊंच्या काळांत' ह्या सवे कादंबऱ्या यथाक्रम प्रसिद्ध होत्या तर कदाचित ऐतिहासिक कादंबऱ्यां- मुळेंच त्यांना प्रसिद्धी जास्त लाभती आणि सामाजिक कादंबऱ्यांचा अचुकम खालींहि लागला असता. कालाची अनुकूलता कादंबरीइतकी दुसऱ्या कोणत्याच वाह्मयार्नामतीला आणि प्रसिद्धाला लागत नसावी लेखिकेच्या मनोभूमिकेची थारेपालट जी कादंबऱ्यांतून उत्तरोत्तर होत गेलेली दिसते, तिचा परिपाकच जणूं ह्या निबंधांतून प्रत्ययाला येतो. मानवी समन हें गूढ खरंच; परंतु पुरुषी मनाचें मनोविश्लेषण आज शकडो वर्षे इतक्या विपुलतेने आणि विविधतेनें होऊन गेलं आहे की, पुरुषांच्या सुध्टदुष्ट मनोरचनांचें चित्रीकरण सर्वतोप्रकार येऊन गेलें आहे. पुरुषांनी केलेले स्त्रियांसंबंधीचें लिखाण, अपुरं आणि असत्य असण्याचा संभव असतांनाहि अजून हि प्रमाणभूत धरण्याकडे वाचकांचा कल असतो, याला जबाबदार स्त्रीलिखकांची अल्पसंख्या असली तरी खुद्द स्त्रीलेखकांचा संकोच शेवटीं जबाबदार आहे. सध्यांचें वाड्मय प्राधान्यकरून मनोविश्लषणात्मक असल्यानें स्त्रीमनाचें गढ स्वतः स्त्रीलेखिकांनींच नि:संकोचपणे उकलून दाखवावें अशी वाचकांची मुख्य अपेक्षा असते. लेखनाचा हेतू आणि प्रकार, ह्याटष्टीनें स्त्रीलेखिकांचे दोन गट आढळून येतात. एक चढाई- खोर पुरुषी थाटाचा; आणि दुसरा सहनशील विचारवंतांचा. पुरुषी थाटाच्या लेखिका पुरुषी भाषा बोलतील लिहितील, रूढीवर प्रखर हक्के चढवितील, वरेरकरी नायिकेप्रमाणें पुरुषांनाच सवीबद्दल जबाबदार धरून त्यांच्या डोक्यावर 'चपल- प्रहार करतील, इतकेंच नव्हे तर मनोविश्छेषणाच्या इषेला चढून उत्तान आणि विकृत स्वभावचित्रें रंगवितील. परंतु ह्या गटास एकंदर स्त्रीसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मानतां यावयाचा नाहीं. दुसरा गट सव सामाजिक अन्यायांचे जुळूम अगतिकांच्या सहनशाीलतेनें सहन करील, रूढींच्या ऐवजी खूढींना हट्टाने चिक- टून राहणाऱ्या समाजाला व वेळी स्वतःलाच दोष लावील, आधुनिक विचारांनी भयभीत होऊन जुन्या परंपरेकडे धावेल आणि चालीरीतींच्या स्वप्नीहि नसलेलीं नतिक मूल्ये शोधून काहून नव्याजुन्यांच्या दरडींना जोडणारा सुवणेमध्यमांचा पूल बांधण्याची खटपट 'करील. ख्त्रीसमाजाची आजची मनोरचना, भकज्ञान,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now