माझो धर्म | Maajho Dharm
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
204
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)माझा घम र र ९
न्य
बा
वार््यानं उडणारे केस डाव्या पंजानं दाबीत मान वळवून मालती
इंसत ओरडली होती, * तूं काळजी करू नकोस बेब्री ! ”
घोड्याला इशारा देतांच त्यानं वेगान निघावं त्याप्रमाणें तिची
सायकल निघाली होती. पंघरा दिवसांपूर्वीच तिन आपल्या जुन्या
सा[यकळलीविषयी गाऱ्हाणे केल्याबरोबर संपतरावांनों ही नवी कोरी गाडी
तिला घेऊन दिली होती. ते मनांत येतांच छायकलच्या वेगाची मजा घेत
मालती मनाशी गुणुगुणूं लागली होती. * बाबाने बात मेरी मान ली *
पश्चिमेचा वारा उलट होता, पण रस्ता उताराचा होता. धोबी घाट मारग
पडला होता. आतां पुढ सिनेमाचे दोन स्टुडिओ लागणार होते. अन्
त्यानंतर रदददारीचा रस्ता होता. दुतर्फांच्या शिंदीच्या रानांतून जाणारा
तीन चार फळागाचा रस्ताच तेवढा जरा---
उं: ! पण असेना काँ तो निर्जन अन् ओसाड !--
समोरून तीनचार इसमांचे एक टोळकं येत होतं. जरा चमत्कारिकच
वाटल्या त्या व्यक्ती मालतीला. पण तिन तो विचार मनावेगळ! केला होता
अन् सायकलची घंटा मोठमोठ्यांदा वाजवली होती.
पण ते इसम दूर ह्ोण्याऐवर्जी---
त्यांना टाळून निसटण्यासाठीं मालतीनं रस्त्याच्या कडेच्या धुळींतून
सायकल काढली होती.
पण त्यांतला एक धरटिंगण मुद्दामच तिच्या वाटेत आला. त्याच्या-
वर स[यकल घाडकग आदळली. मालती कोलमडून पडली. ते चारी
घटिंगण तिच्याजवळ आले व त्यांपैकीं एकानं तिची मान धरून खसकन
ओढून तिला बसती केली. त्या वेदनेन अन् त्यांच्या दुष्ट चर्या दिसतांच
वाटलेल्या भीतीनं मालतीनं मोठ्यांदा किंचाळी फोडली होती. आतां
आपल्यावर जो प्रंग ओढवणार असं तिला वाटलं त्याच्या नुसत्या कल्प-
User Reviews
No Reviews | Add Yours...